‘बेस्ट’चाही दरवाढीचा उपक्रम!
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> ‘बेस्ट’चाही दरवाढीचा उपक्रम!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘बेस्ट’चाही दरवाढीचा उपक्रम! Bookmark and Share Print E-mail

बसभाडे एक रुपयाने, तर वीजदर चार टक्क्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव
प्रतिनिधी, मुंबई

महागाईत होरपळणाऱ्या मुंबईकरांवर भविष्यात चार टक्के वीज दरवाढीचे आणि किमान बसभाडय़ात १ रुपयाने वाढ करण्याचे संकेत देत बेस्ट उपक्रमाने २०१३-१४ या आर्थिक वर्षांचा एक लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. बसभाडय़ाचे सुसूत्रीकरण आणि सुधारित वीजदर यामुळे बेस्टचा आर्थिक डोलारा सावरू लागला असून, तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्याची मालिका यंदा खंडित झाली आहे. असे असले तरी वेतनश्रेणीच्या थकबाकीसाठी कर्मचाऱ्यांना एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी मंगळवारी बेस्ट समितीपुढे अर्थसंकल्प सादर केला. प्रवासी भाडेवाढ
सर्वसाधारण, मर्यादित आणि जलद बसच्या किमान भाडय़ात एक रुपयाने वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. सर्वसाधारण व मर्यादित बसच्या पहिल्या टप्प्यासाठी पाचऐवजी सहा रुपये, तर जलद बससाठी सात रुपये भाडे प्रस्तावित आहे. वातानुकूलित बसच्या पहिल्या तीन टप्प्यांच्या भाडय़ात प्रत्येकी पाच रुपयांनी वाढ सुचविण्यात आली आहे. तर अखेरच्या टप्प्यासाठी ११५ ऐवजी १२० रुपये प्रस्तावित आहेत.
वीजदर वाढ
वीजखरेदीच्या दरातील चढ-उतारानुसार बेस्टच्या वीज विक्री दरात सुधारणा करण्याचे सुचविण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात विजेचे दर चार टक्क्यांनी वाढण्याचे संकेत या अर्थसंकल्पात दिले आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने २०१२-१३ या वर्षांत १६४.९९ कोटी रुपयांची वीज दरातील तफावत ग्राहकांकडून वसूल करण्यास परवानगी दिली आहे.
‘वाढ होऊ देणार नाही’
मुंबईकर महागाईमध्ये होरपळत आहेत. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेली बेस्ट बस भाडेवाढ होऊ देणार नाही, असा निर्धार बेस्ट समिती अध्यक्ष अशोक पाटील यांनी व्यक्त केला. सुचवलेली वाढ लोकांच्या हिताची नाही. सत्ताधारी शिवसेना-भाजपचा बेस्ट उपक्रमावर अंकुश नसल्याचे हे द्योतक आहे. हा अर्थसंकल्प आशादायी नाही, अशी टीका काँग्रेस नगरसेवक रवी राजा यांनी केली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो