नवी मुंबई महापालिकेत रणकंदन
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> नवी मुंबई महापालिकेत रणकंदन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

नवी मुंबई महापालिकेत रणकंदन Bookmark and Share Print E-mail

आयुक्तांसह अधिकाऱ्यांना सभागृहात कोंडले
कचरा सफाईचा प्रस्ताव पेटला
बोलू न दिल्याने काँग्रेस-शिवसेनेचा उद्रेक
आयुक्तांच्या बदलीची मागणी
प्रतिनिधी, नवी मुंबई

नवी मुंबईत यंत्रांद्वारे साफसफाई करण्याच्या सुमारे ७४ कोटी रुपयांच्या वादग्रस्त ठेक्यास विरोध करत आक्रमक झालेल्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी मंगळवारी महापालिकेत एकच गोंधळ घातला. या मुद्दय़ावर महापौर सागर नाईक बोलू देत नसल्याने संतापलेल्या विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर रस्ता अडवून महापौरांना धक्काबुक्की केली, तर उपमहापौर भरत नखाते यांना चपलांचा ‘प्रसाद’ दिला. आयुक्त भास्कर वानखेडे आणि काही वरिष्ठ अधिकारीही यावेळी विरोधकांच्या तावडीतून सुटले नाहीत.
राष्ट्रवादी नगरसेवकांच्या बंदोबस्तात महापौर सभागृहातून बाहेर पडल्यानंतर काँग्रेस-शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्तांना तब्बल साडेतीन तास सभागृहातच कोंडून ठेवले. दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड मोठय़ा फौजफाटय़ासह महापालिकेत आले आणि त्यांनी वानखेडे यांची कशीबशी सुटका केली.
यावेळी काँग्रेस नगरसेवकांनी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यावरही आरोपांच्या फैरी झाडल्या. महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या जोरावर नाईकांची ‘समाजसेवा’ सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते नामदेव भगत यांनी यावेळी केला. जनता दरबारात जे धनादेश वाटले जातात, त्यावर कुणाच्या सह्य़ा असतात याची चौकशी करा, अशी मागणीही भगत यांनी यावेळी केली.
महापालिकेतील कंत्राटी कामांमध्ये आणि विशेषत साफसफाईच्या कंत्राटात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराचा पाढाच विरोधकांनी यावेळी वाचून दाखविला. विरोधकांच्या प्रहारामुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांवर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापालिका मुख्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांना थोपवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आयुक्त भास्कर वानखेडे यांच्या बदलीची मागणी करत महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्ट कारभाराला वानखेडे जबाबदार असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी  केला. तसेच वानखेडे हे राष्ट्रवादीच्या ताटाखालचे मांजर असून त्यांना बदलावे, अशी मागणीही काँग्रेस नगरसेवकांनी यावेळी केली.     

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो