केजरीवाल यांचा नवा बॉम्ब
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> केजरीवाल यांचा नवा बॉम्ब
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

केजरीवाल यांचा नवा बॉम्ब Bookmark and Share Print E-mail

‘वढेरांसांठी हरियाणा सरकार दलाल बनले’
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्यासाठी हरियाणामधील काँग्रेसच्या सरकारने देशातील सर्वात मोठी बांधकाम कंपनी डीएलएफला कोटय़वधी रुपयांचे भूखंड मिळवून देताना दलालाची भूमिका बजावल्याचा आरोप करीत मंगळवारी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांनी कागदोपत्री पुराव्यांनिशी नवी तोफ डागली. केजरीवाल यांनी सादर केलेल्या कागदपत्रांना पुरावा मानण्यास नकार देत काँग्रेसच्या नेत्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
डीएलएफने वढेरा यांना ६५ कोटी नव्हे तर ८५ कोटींचे बिनव्याजी व बिनतारणाचे कर्ज दिल्याचा दावा मंगळवारी सायंकाळी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांनी केला. वढेरा यांना ‘मदत’ करण्यासाठी हरियाणा सरकारने डीएलएफवर कशी मेहरबानी केली, याचा कागदोपत्री तपशीलही त्यांनी उपलब्ध करून दिला. मात्र, पत्रकार परिषदांच्या माध्यमातून आरोप करणाऱ्या केजरीवाल यांनी दिलेल्या दस्तावेजाला पुरावा मानण्यास काँग्रेस व सरकारने नकार दिला आहे. पण सोनिया गांधींच्या जावयांवर गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या गंभीर आरोपांमुळे दिल्लीतील राजकारण ढवळून निघाले आहे.
डीएलएफवर वढेरा यांनी कोणती मेहरबानी केली आणि हरियाणा सरकारने या मेहरबानीची किंमत चुकविली काय, असे सवाल केजरीवाल यांनी केले. हरियाणा सरकारने डीएलएफला मदत करण्यासाठी जमीन विकली आणि पंचायतींची, सरकारची तसेच एचएसआयआयडीसीच्या जमिनी हस्तांतरित केल्या आणि डीएलएफसाठी जमीन वापरात बदल केले. हरियाणा सरकारने डीएलएफला १७०० कोटी रुपयांना ३५० एकर जमीन दिली. ही जमीन हरियाणा सरकारने २० लाख रुपये प्रतिएकर दराने खरेदी केली आणि ५ कोटी रुपये प्रतिएकर दराने विकली. या जमिनीचा आंतरराष्ट्रीय लिलाव झाला आणि त्यात युनिटेक तसेच कंट्री हाइप या कंपन्यांनी बोली लावली. पण ज्या कंपनीला गोल्फ कोर्स बनविण्याचा अनुभव आहे, तिलाच ही जमीन देण्यात येईल, अशी पूर्वअट घालण्यात आल्यामुळे युनिटेक आणि कंट्री हाइपने केलेल्या निविदा उघडल्याच गेल्या नाहीत, असे आरोप केजरीवाल यांनी केले.
डीएलएफ आणि वढेरा यांनी केलेल्या बचावाची त्यांनी खिल्ली उडविली. भूसंपादनाच्या मुद्दय़ावर डीएलएफ आणि हरियाणा सरकारमध्ये साटेलोटे असल्याचे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानेही म्हटले आहे. गेल्या दहा वर्षांत हरियाणा सरकारने डीएलएफला किती फायदा मिळवून दिला आणि हरियाणा सरकारचे डीएलएफशी काय संबंध आहेत, यावर श्वेतपत्रिका काढण्यात यावी, अशी मागणी केजरीवाल यांनी केली. मनेसर, वजीराबाद, गुडगावच्या शेतक ऱ्यांनी अनेक पुरावे दिल्याचा दावा केजरीवाल यांनी केला.
गुडगावमध्ये इस्पितळासाठी आरक्षित ३० एकर जमीन सरकारने डीएलएफला एसईझेडसाठी दिली. २००८ साली डीएलएफ एसईझेड कंपनी स्थापन होताच रॉबर्ट वढेरा या कंपनीचे ५० टक्के समभागधारक बनले. २००९ साली वढेरा यांनी हे समभाग डीएलएफला परत विकले.
डीएलएफ आणि वढेरा यांच्यातील व्यवहाराची आयकर कायद्यांतर्गत चौकशी होऊ शकते. पण खुद्द अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनीच वढेरा यांना क्लिनचीट दिली असताना आयकर अधिकाऱ्यांना अशी कारवाई करण्यासाठी धमक दाखवावी लागेल. या सौद्यांची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केजरीवाल यांनी केली. सरकारच्या माध्यमातून एक खासगी व्यक्ती दुसऱ्या खासगी व्यक्तीला लाभ मिळवून देत असेल तर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलम ९ नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो आणि कलम ११४ अन्वये गुन्हा सिद्ध होऊ शकतो, असे माजी विधी व न्यायमंत्री शांती भूषण यांनी म्हटले आहे.             
वढेरांवरील आरोप :
* वढेरा यांना ‘मदत’ करण्यासाठी हरियाणा सरकारची डीएलएफवर मेहरबानी.
* हरियाणा सरकारकडून डीएलएफला १७०० कोटी रुपयांना ३५० एकर जमीन. हरियाणा सरकारकडून २० लाख रुपये प्रतिएकर दराने जमीनखरेदी व ५ कोटी रुपये प्रतिएकर दराने विक्री.
* गुडगावमध्ये इस्पितळासाठी आरक्षित ३० एकर जमीन सरकारकडून एसईझेडसाठी डीएलएफला. रॉबर्ट वढेरा या कंपनीचे ५० टक्के समभागधारक. २००९ साली वढेरा यांनी हे समभाग डीएलएफला परत विकले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो