मुंबईत आता भाडेदट्टा!
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> मुंबईत आता भाडेदट्टा!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मुंबईत आता भाडेदट्टा! Bookmark and Share Print E-mail

इमारतींच्या दीर्घ मुदत भाडेपट्टय़ात प्रचंड वाढ
१७ रुपयांचे वार्षिक भाडे तीन लाखांवर, ७४ हजारांचे ३३ लाख
खास प्रतिनिधी , मुंबई - बुधवार, १० ऑक्टोबर २०१२

मुंबई शहर व उपनगरातील ब्रिटिश सत्ताकाळात दीर्घमुदतीच्या भाडेपट्टय़ाने देण्यात आलेल्या जमिनींच्या भाडय़ात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याने अशा दीड हजार इमारतींमधील निवासी, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांच्या खिशावर प्रचंड मोठा बोजा पडणार आहे. सध्या वार्षिक १७ रुपये भाडे भरणाऱ्या कुलाब्यातील निवासी इमारतीचे भाडे या निर्णयामुळे तीन लाख रुपये तर ७४ हजार रुपयांचे भाडे ३३ लाखांवर जाणार आहे. या निर्णयातून सरकारी तिजोरीत २०० ते ३०० कोटींची भर पडणार असली तरी त्याचे चटके या इमारतींचा वापर करणाऱ्यांनाच बसणार आहेत.  

असा असेल नवा दर..
नव्या धोरणानुसार रेडी रेकनरच्या (बाजारभाव) २५ टक्के किंमत आधारभूत मानून त्यावर निवासीसाठी दोन टक्के, औद्योगिक (चार टक्के) तर व्यापारीकरिता (पाच टक्के) अशा पद्धतीने भाडे आकारले जाईल. म्हणजेच १०० रुपयांच्या २५ टक्के किंमत आधार मानून त्यावर निवासासाठी दोन टक्के रक्कम आकारली जाईल. यापुढे फक्त ३० वर्षांच्या मुदतीत भाडेपट्टय़ांचे नूतनीकरण केले जाईल. सध्या ५०, ९९ आणि ९९९ वर्षांकरिता भाडेपट्टय़ावर जमिनी देण्यात आल्या होत्या
निवासी, शाळा, रुग्णालये साऱ्यांनाच फटका
भाडेपट्टय़ावर देण्यात आलेल्या जमिनींवर मुंबईत निवासी इमारतींबरोबरच शाळा, रुग्णालये, व्यापारी संकुले उभी आहेत. शाळा आणि रुग्णालये ही धर्मादाय या व्याख्येत मोडत असल्याने त्यांना निवासीच्या धर्तीवरच दोन टक्के भाडे आकारले जाईल. एकूणच शासनाच्या या निर्णयामुळे शाळांचे शुल्क किंवा रुग्णालयांमधील दर वाढणार हे निश्चितच. तसेच निवासी इमारतींमधील रहिवाशांना मोठय़ा प्रमाणावर फटका बसेल. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ रुपये ७१ पैसे वार्षिक भाडे असलेल्या इमारतीतील रहिवाशांना तीन लाख रुपये भाडे वर्षांला द्यावे लागणार असल्यास नक्कीच या इमारतींमधील रहिवाशांच्या खिशातून जास्त रक्कम जाईल.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो