मध्यावधी निवडणुकांसाठी तयार रहा - शरद पवार
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> मध्यावधी निवडणुकांसाठी तयार रहा - शरद पवार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मध्यावधी निवडणुकांसाठी तयार रहा - शरद पवार Bookmark and Share Print E-mail

alt

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवारांची बिनविरोध निवड
बडोदा, १० ऑक्टोबर २०१२
बडोद्यात आज (बुधवार) सुरू असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांची सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे आजच्या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार गैरहजर होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत असे पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे.
सध्याची राजकीय परिस्थिची अस्थिर असल्याने मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आदेश शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना दिले आहेत. आघाडी सरकारशी कोणताही वाद नसला तरी राष्ट्रवादीला आघाडीत पुरेसा सन्मान हवा, असंही पवार म्हणाले. आमची आघाडी कायम असून गुजरातमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस एकत्र निवडणुक लढवणार असल्याचंही पवार पुढे म्हणाले. प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांनी रॉ़बर्ट वडेरा यांच्यावर कोणतेही वक्तव्य करण्याचे टाळले. मात्र, भ्रष्टाचा-यांविरोधात न्यायालयात जाण्याची सूचना पवारांनी केली आहे. सर्व राज्य सरकारे आपापल्या परिने सिलेंडरच्या बाबतीतला निर्णय घेऊ शकतात आणि त्यांनी तो घ्यावा असं पवार म्हणाले. तसेच महाराष्ट्रात अतिरिक्त सिलेंडरला विरोध नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो