मनप्रीत आणि अरविंद केजरीवाल यांची आज बैठक
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> मनप्रीत आणि अरविंद केजरीवाल यांची आज बैठक
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मनप्रीत आणि अरविंद केजरीवाल यांची आज बैठक Bookmark and Share Print E-mail

alt

चंदिगड, १० आँक्टोबर २०१२
राजकारणात प्रवेश करण्याचे निश्चित झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आता प्रादेशिक स्तरावर पक्ष बांधणीला सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी इंडिया अगेंस्ट करप्शनचे नेते मनिष सिसोदिया यांनी पीपल्स पार्टी आँफ पंजाब चे अध्यक्ष मनप्रीत सिंग बादल यांच्याशी चर्चा करून पंजाब राज्यात इंडिया अगेंस्ट करप्शन आणि पीपल्स पार्टी आँफ पंजाब यांचे उद्देश एकच असल्याने एकत्र काम करण्यासाठीचे करार करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज (बुधवार) केजरीवाल मनप्रीत यांची भेट घेणार आहेत.
असं असलं तरी आघाडी करण्याचे कोणतेही बंधन नसल्याचं मनप्रीत म्हणाले. ज्यांना व्यवस्थेत बदल हवा आहे असे अनेक लहान राजकीय पक्ष देशात आहेत आणि अनेक देशवासियांचीही हिच भावना आहे. त्यामुळे समविचारी लोकांना भेटण्यामध्ये काहीच गैर नसल्याचं मनप्रीत म्हणाले.
आम्ही पंजाबमध्ये जनजागृती अभियान हे इंडिया अगेंस्ट करप्शनचे आंदोलनाला सुरूवात होण्यापुर्वीच सुरू केले होते, असं मनप्रीत पुढे म्हणाले. आमचं ध्येय हे त्यांच्यापेक्षा मोठं आहे. त्यांचा मुख्य उद्देश हा भ्रष्टाचार कमी करणं आहे आणि आमचा लढा गरिबी, शिक्षणच्या संधी आणि बेकारी यांच्याविरोधात असल्याचं ते पुढे म्हणाले. 

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो