रसायनशास्त्राचे नोबेल अमेरिकेच्या जोडी नंबर वनला
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> रसायनशास्त्राचे नोबेल अमेरिकेच्या जोडी नंबर वनला
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रसायनशास्त्राचे नोबेल अमेरिकेच्या जोडी नंबर वनला Bookmark and Share Print E-mail

alt

स्टॉकहोम, १० ऑक्टोबर/पीटीआय
अमेरिकेचे रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट लेफकोवित्झ व ब्रायन कोबिलका यांना यंदाच्या वर्षी रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पेशींवरील संग्राहक मानवी शरीरात कसे काम करतात याचे संशोधन त्यांनी केले असून त्यामुळे रैणवीय पातळीवर शरीरात होणाऱ्या क्रियांवर नवीन प्रकाश पडला आहे. हा पुरस्कार रसायनशास्त्रासाठी असला तरी वेगळ्या मार्गाने त्याचा वैद्यकशास्त्रालाच जास्त लाभ झाला आहे असे नोबेल समितीने म्हटले आहे. ‘जी’ प्रथिने असलेल्या संग्राहकांच्या कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. समितीचे सदस्य असलेले स्वेन लिडिन यांनी सांगितले की, हे संग्राहक नेमके कसे दिसतात, त्यांचे कार्य कसे चालते हे शोधल्याने आता सर्वात कमी दुष्परिणाम असलेली औषधे शोधून काढता येणार आहेत.
फोनची रिंग ऐकू आली नाही
टेलिकॉन्फरन्समध्ये लेफकोवित्झ यांनी सांगितले की, नोबेल पारितोषिकाची बातमी कळवणारा जो फोन आला होता त्याची रिंग मला ऐकू आली नाही. मी गाढ झोपलेलो होतो तेव्हा फोन वाजला. झोपतानाही आपण इअरप्लग वापरतो, तेव्हा माझ्या पत्नीने मला कोपरखळी मारून उठवले व तुझा फोन आहे असे सांगितले आणि मग ती बातमी ऐकून धक्का बसला अन् आश्चर्यही वाटले. खरेतर आम्ही कुणाला काही या विषयी सांगितले नाही. मला कार्यालयात जायचे होते. केसांची कटिंग करणे आवश्यक आहे, तुम्ही माझ्याकडे बघितलेत तर त्याची गरज कळेल, पण आता ते सगळे बाजूला ठेवावे लागणार आहे. आजचा दिवसच वाया गेला असे वाटू लागले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो