महालक्ष्मी मंदिरातील प्रसादाचा ठेका महिला बचतगटांना देण्यावर शिक्कामोर्तब
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> महालक्ष्मी मंदिरातील प्रसादाचा ठेका महिला बचतगटांना देण्यावर शिक्कामोर्तब
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

महालक्ष्मी मंदिरातील प्रसादाचा ठेका महिला बचतगटांना देण्यावर शिक्कामोर्तब Bookmark and Share Print E-mail

alt

कोल्हापूर / प्रतिनिधी
महालक्ष्मी मंदिरातील लाडू प्रसादाचा ठेका महिला बचतगटांना देण्यावर बुधवारी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. निविदा मंजूर झालेल्या गौराई महिला बचतगटाला हा ठेका सुरुवातीला तीन महिन्यांसाठी देण्यात येणार आहे. त्यानंतर आढावा घेऊन पुढे निर्णय घ्यावा असे या बैठकीत ठरले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रभारी अध्यक्ष व जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर महालक्ष्मी मंदिरातील तयारी, सुरक्षा यांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीतील बहुतांशी वेळ महालक्ष्मी मंदिरातील प्रसाद कोणता असावा व लाडू प्रसादाबाबत कोणता निर्णय घ्यावा यावर खर्ची झाला. बैठकीस उपस्थित असलेल्या सदस्यांनी याप्रश्नी वेगवेगळी भूमिका मांडली. त्यामध्ये एकवाक्यता नसल्याने चर्चेमध्ये अडथळे येत होते.
महालक्ष्मीचा प्रसाद म्हणून लाडूप्रसाद द्यावा की फुटाणे-खडीसाखर द्यावी यावर बराच काळ चर्चा रंगली. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद होत राहिले. परंपरेप्रमाणे फुटाणे-खडीसाखर दिली जावी, असा आग्रह काहीनी लावून धरला, तर लाडूप्रसाद यापुढेही वाटला जावा असेही काहींचे मत बनले. प्रदीर्घ काळ चर्चा झाल्यानंतर देवीचा प्रसाद म्हणून लाडू देण्याचा निर्णय घेण्यात आला.     प्रसाद म्हणून लाडू देण्याचे ठरले तरी लाडू कोणाकडून व कसे बनवायचे यावर चर्चा रंगत गेली. सर्वाचे म्हणणे ऐकल्यानंतर महिला बचतगटाला लाडू बनविण्याचा ठेका देण्यात आला. या निर्णयामुळे महिलांना मासिक कारणामुळे लाडूप्रसाद बनविण्यास दिले जाऊ नये, असे म्हणणाऱ्यांचा मुखभंग झाला. शिवाय देवीला मंजूर झालेल्या गौराई बचतगटाकडे प्रसादाचा ठेका देण्याचा निर्णय घेण्यात आला. लाडूची गुणवत्ता,कामातील सातत्य याची तपासणी करून तीन महिन्यांनंतर हा ठेका याच बचतगटाला द्यायचा का याचा पुनरुच्चार केला जाणार आहे.
चर्चेवेळी नवरात्रोत्सवातील एकूणच कामकाजाचा आढावा घेण्यात आला. सुरक्षिततेच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली. उत्सव काळात भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घेण्याचे ठरले. चर्चेत जिल्हाधिकारी माने, निवासी जिल्हाधिकारी संजय पवार, देवस्थान समितीचे ठेकेदार कुपेकर, सदस्य परब, प्रमोद पाटील, पद्मजा तिवले आदींनी सहभाग घेतला. नवरात्रोत्सवासाठी आवश्यक असणाऱ्या खर्चाला यावेळी मंजुरी देण्यात आली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो