प्रकृतीची साथ आहे तोपर्यंत चित्रपटात काम करणार - अमिताभ
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> प्रकृतीची साथ आहे तोपर्यंत चित्रपटात काम करणार - अमिताभ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

प्रकृतीची साथ आहे तोपर्यंत चित्रपटात काम करणार - अमिताभ Bookmark and Share Print E-mail

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

‘मी जास्त काम करतो आहे असे मला वाटत नाही, जोपर्यंत प्रकृती धडधाकट आहे, हिंडताफिरता आहे, तोपर्यंत मी चित्रपटात भूमिका करीन,’ असे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीत सांगितले. गेल्या चाळीस वर्षांत त्यांनी १८० चित्रपटांत भूमिका केल्या व दूरचित्रवाणीवरील काही कार्यक्रमांत त्यांचा सहभाग आहेत. अकरा ऑक्टोबरला अमिताभ हे वयाची सत्तरी पूर्ण करीत आहेत.
बच्चन म्हणाले, की आणखी गती कमी करणे आपल्याला शक्य नाही व प्रकृती उत्तम आहे, तोपर्यंत काम आपण काम करीत राहू.
थकण्याची किंवा गती मंदावण्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असू शकते. प्रत्येकाची मोजपट्टी वेगळी असू शकते. सध्याच्या काळात तरी आपण अतिकाम करतो आहोत असे वाटत नाही. जर लोक आपल्याकडून गती कमी करण्याची अपेक्षा करीत असतील, तर आपल्या मते ते कामे गमावण्यासारखेच आहे. ज्या पद्धतीचे काम आपण सध्या करीत आहोत, त्याबाबत समाधानी आहोत असे त्यांनी सांगितले.
‘सात हिंदूस्तानी’ (१९६९) हा अमिताभ यांचा पहिला चित्रपट. अलिकडच्या काळात त्यांचा ‘डिपार्टमेंट’ हा वर्षांतील शेवटचा चित्रपट होता. आपण कशाची अपेक्षा बाळगली नाही व इच्छाही ठेवली नाही, जे मिळेल ते आनंदाने स्वीकारले असे सांगून ते म्हणाले की, प्रेक्षकांच्या इच्छा व अपेक्षानुसार आपण काम करीत राहू. जोपर्यंत प्रकृती धडधाकट आहे व हिंडताफिरता आहे, तोपर्यंत आपण काम करू. भूमिकांच्या बाबतीत आपण काही अपेक्षा बाळगलेल्या नाहीत, वयाच्या सत्तरीत ते शक्य नाही. असे असले तरी तिशीतील तरुणाची भूमिका आपण करू शकत नाही. जे दिले जाईल आपण स्वीकारले, त्या भूमिका केल्या, ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ डॉक्टर, न्यायाधीश अशा प्रकारच्या त्या भूमिका होत्या.
वयाच्या आकडय़ांना आपण घाबरत नाही आणि कशाला घाबरायचे, लोक सत्तरी म्हणजे काहीतरी मैलाचा दगड किंवा वेगळेच समजतात मग ७१ किंवा ६९ हे आकडे महत्त्वाचे का नाही मानत..असे ते म्हणाले. जोपर्यंत आपल्याला काम आहे, तोपर्यंत त्याचा मान ठेवणेच योग्य आहे, ती एक वचनबद्धता आहे, आपण सकाळी उठतो कारण काहीतरी कामे ठरलेली असतात, त्या वेळी तिथे जाणे आवश्यक असते. तयार होणे, जिमला जाणे यातून वेळ काढून ठरलेली कामे करावी लागतात, असे ते सांगतात.
अमिताभ सांगतात, एकदा स्क्रीप्ट पुढे आले की त्याला नाही म्हणणे अवघड जाते. नाही म्हणायला आपल्याला अडचणीचे वाटते, पण तरीही या मोहावर मात केली आहे. सगळ्याच भूमिकांना आपण होकार देत नाही. पण साधारणपणे चित्रपटाचे कथानक, करावयाची भूमिका आवडली, भावले तर आपण तो चित्रपट करतो. गेली अनेक वर्षे एक गोष्ट बदलेली नाही, ती म्हणजे जुहू येथील त्यांच्या निवासस्थानाभोवती त्यांचे ओझरते का होईना दर्शन घडण्यासाठी चाहत्यांची रविवारी होणारी गर्दी. सायंकाळी सहा वाजता अमिताभ बाहेर येतात व हात हलवून चाहत्यांना प्रतिसाद देतात. हा सिलसिला अव्याहत सुरूच आहे. जेव्हा अमिताभ शूटिंगला बाहेरगावी नसतात, तेव्हा ते नक्की प्रेक्षकांना हा प्रतिसाद देतात. त्यांना देव मानणारे रसिक प्रेक्षक आहेत, ते त्यांच्या खुशालीसाठी नेहमीच प्रार्थना करतात. अमिताभ सांगतात, की मी स्वत:ला देव समजणे मूर्खपणाचे आहे, पण प्रत्येकाकडून जे प्रेम मिळते त्यातून समाधान वाटते. चाहते आपल्याला भेटू इच्छितात, ते मला पाहायला येतात, आपले मन त्यांना नाराज करू इच्छित नाही. त्यांना कधीकधी आपली स्वाक्षरी हवी असते, छायाचित्र काढायचे असते. आपण त्यांच्यासाठी हे सगळे करतो.
‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ चित्रपटातील अँग्री ओल्ड मॅन पासून ते प्रकाश झा यांच्या ‘आरक्षण’ चित्रपटातील तत्त्वनिष्ठ शिक्षकांपर्यंत अनेकविध भूमिका अमिताभ यांनी साकारल्या. रामगोपाल वर्मा यांच्या ‘डिपार्टमेंट’ चित्रपटात त्यांनी गँगस्टरचा पुढे राजकीय नेता बनलेल्या व्यक्तीची भूमिका केली. छोटय़ा पडद्यावर ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे सहावे पर्व सध्या ते सादर करीत आहेत. 

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो