देणाऱ्यांचे हात हजारो..
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> देणाऱ्यांचे हात हजारो..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

देणाऱ्यांचे हात हजारो.. Bookmark and Share Print E-mail

गुरूवार, ११ ऑक्टोबर २०१२

समाजोपयोगी कामाचा वसा घेऊन त्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींचे जाळे महाराष्ट्रात सर्वदूर पसरले आहे. स्वीकृत कामावरील निष्ठेने ही मंडळी समाजजीवन निरामय होण्यासाठी तुटपुंज्या साधनसामुग्रीनिशी कार्यरत असतात. अशा निवडक संस्था व व्यक्तिंची ओळख करून देऊन त्यांच्या कार्यात वाचकांनी आर्थिक मदतीच्या रुपाने सहभागी व्हावे या हेतूने मागील वर्षांपासून ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या काळात ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम हाती घेतला. वाचकांनी त्याला मन:पूर्वक प्रतिसाद दिला. यावर्षी देखील ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ने विज्ञान, संगीत, इतिहास, ग्रंथालय, रुग्णसेवा, वृद्धाश्रम आदी क्षेत्रांत निरलसपणे कार्यरत असलेल्या दहा संस्थांचा परिचय करून दिला, आणि वाचकांकडून मदतीचा ओघ सुरू झाला. चांगल्या कार्याशी स्वत:ला जोडून घेण्याचे भान व इच्छा अनेकांच्या ठायी असल्याचा प्रत्यय आला. अजूनही ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांकडे धनादेश येत आहेत. यंदाच्या वर्षी ‘सर्वकार्येषु सर्वदा’त समावेश केलेल्या संस्थांची नावे व धनादेश पाठविण्यासाठी लोकसत्ता कार्यालयांचे पत्ते पुन्हा प्रसिद्ध करीत आहोत. धनादेश त्या संस्थांच्या नावे इंग्रजी किंवा देवनागरी लिपीत लिहावेत. एक हजार व त्यापेक्षा जास्त रुपयांची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे ‘लोकसत्ता’त क्रमश: प्रसिद्ध करीत आहोत.
धनादेश पुढील संस्थांच्या नावे काढावेत.
लोकमान्य टिळक वाचन मंदिर
मराठी विज्ञान परिषद
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे
रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह (सोलपूर) शाखा, पुणे किंवा पेशंटस् रिलीफ असोसिएशन (सोलापूर)
कल्याण गायन समाज
संपूर्ण बांबू केंद्र, लवादा, मेळघाट
मानव्य
घरकुल परिवार संस्था, नाशिक
श्री साईधाम वृद्धाश्रम ट्रस्ट
प्राणिमित्र विलास शिवलाल सवरेदय ट्रस्ट
सुनंदा श्रीकांत खेडेकर, ठाणे -
रू. १०००००/-
सुहास भास्कर गद्रे, डोंबिवली -
रू. ४००००/-
भास्कर बी. केतकर, ठाण्ेा - १७०००/-
विकास व्ही. जोशी, रू. १००००/-
शीला भेले, रू. १००००/-
सुहास यशवंत सावंत, ठाणे -
रू. १००००/-
श्रीधर त्र्यंबक कुंटे, ठाणे - रू. ९०००/-,
श्रीराम महादेव दातार, ठाणे - रू. ५०००/-
विद्या वि. देशमुख, मुलुंड - रू. ५०००/-
सुमती सुधीर धामणकर, मुलुंड - रू.२५००/-
पी. एस. रानडे, ठाणे - रू. ५०००/-
काशिनाथ रा. पावसकर यांच्या स्मरणार्थ
उमेश विलास बिल्ले, ठाणे  रू. ५०००/-
डॉ. गणेश यशवंत जाईल, वाशी -
रू. ४०००/-
प्रभाकर गोविंद जोशी, ठाणे - ३००३/-
संपदा एन. नाखरे, ठाणे - रू. ३५००/-
लीला वि. बापट, ठाणे - रू. १००१/-
श्रीमती वर्षां आर. ढगे, ठाणे - रू. ११००/-
कै. शांताबाई कुळकर्णी यांच्या स्मरणार्थ
पुरुषोत्तम श्रीधर कुळकर्णी, डोंबिवली -
रू. २०००/-
चिंतामणी हरि मराठे, ठाणे - रू. ११००/-
मनोहर जनार्दन सिधये, ठाणे -
रू. २२२२/-
शरद रामकृष्ण प्रधान, ठाणे - रू. १५००/-
अन्वय मनोज वरेरकर, ठाणे - रू. २५००/-
स्नेल मो. जोशी, कल्याण - रू. २५००/-
समीर हरिश्र्च्ंद्र जोशी, डोंबिवली -
रू. २०००/-
भालचंद्र एच. प्रभुणे, रू. ३०००/-
विद्या सुहास थावरे, अंबरनाथ -
रू. ३०००/-
सायली सुहास थावरे, अंबरनाथ -
रू. १५००/-
सुहास एकनाथ थावरे, अंबरनाथ -
रू. १०००/-
एस. डी. कोल्हेकर, ठाणे -  रू. २००१/-
अमोल गोठे, रू. १०००/-
आर. बी. कोरे, ठाणे - रू. १०००/-
कु. वंदना नरहर हिंदळेकर, ठाणे -
रू. १००१/-
धनादेश पाठविण्यासाठी ‘लोकसत्ता’ कार्यालयांचे पत्ते
मुंबई- एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, दूरध्वनी : ६७४४०५३६
ठाणे- लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा,
दूरध्वनी :२५३९९६०७.
पुणे- दि. इंडियन एक्स्प्रेस लि., ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रोड, शिवाजीनगर, दूरध्वनी : ०२०-६७२४१०००.
नागपूर- लोकसत्ता, १९, ग्रेट नाग रोड, दूरध्वनी : ०७१२-२७०६९२३.
नाशिक- लोकसत्ता, ६, स्टेडियम कॉम्प्लेक्स, महात्मा गांधी रोड,
दूरध्वनी :२३१०४४४
अहमदनगर- लोकसत्ता, आशीष, सथ्था कॉलनी, स्टेशन रोड,
दूरध्वनी : २४५१५४४/२४५१९०७.
औरंगाबाद- लोकसत्ता, मालपानी, ओबेरॉय टॉवर्स, गव्हर्न्मेंट मिल्स स्कीमसमोर, जालना रोड, दूरध्वनी : ०४०-२३४६३०३.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो