‘महावितरण’चा अजब खुलासा!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ‘महावितरण’चा अजब खुलासा!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘महावितरण’चा अजब खुलासा! Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

राज्य वीज नियामक आयोगाने चालू आर्थिक वर्षांसाठी १० हजार दशलक्ष युनिट वीज कमाल साडेचार रुपये प्रतियुनिट या दराने घेण्याची परवानगी आधीच दिल्यामुळे पुढच्या महिन्यापासून वर्षभरासाठी करण्यात येणाऱ्या ७७५ मेगावॉटच्या वीजखरेदीमुळे राज्याच्या वीजग्राहकांवर बोजा पडणार नाही, असा गंमतीशीर दावा ‘महावितरण’ने केला आहे. ‘भारनियमनमुक्तीच्या खर्चाचा भार’ हे वृत्त ‘लोकसत्ता’ने रविवार ७ ऑक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्तात डिसेंबरच्या भारनियमनमुक्तीसाठी ‘महावितरण’ने केलेले वीजखरेदीचे नियोजन कसे कोलमडले आहे, याचा तपशील देण्यात आला होता. ‘महावितरण’ने आपल्या खुलाशात त्याविषयी सोयीस्कर मौन पाळले आहे. तसेच खासगी क्षेत्राकडून ‘महावितरण’ला प्रतियुनिट २.६४ रुपये दराने दीर्घकालीन करारानुसार वीज मिळणार होती. पण प्रकल्प कार्यान्वित होण्यात अडचणी असल्याने ती वीज आता मिळणार नाही. त्यामुळे आता वर्षभरासाठी त्यापेक्षा दीड रुपया अधिक अशा प्रतियुनिट चार रुपये पाच पैसे या दराने वीजखरेदी करण्यात येणार आहे असे बातमीत म्हटले होते.
या दोन दरांबाबतही ‘महावितरण’ने मौन पाळले आहे. मात्र, वीज आयोगाने दहा हजार दशलक्ष युनिट साडेचार रुपये प्रति युनिटने खरेदी करण्यास मान्यता दिली होती. त्यामुळे वीजग्राहकांवर ७७५ मेगावॉट वीजखरेदीचा अतिरिक्त भार पडणार नाही, असा अजब दावा केला. प्रतियुनिट २.६४ रुपयांची वीज मिळत नसल्याने ४.०५ रुपयांची वीज विकत घ्यावी लागते, तेव्हा वाढीव दीड रुपयाचा खर्च ग्राहकांच्याच माथ्यावर येणार हे उघड असताना ‘महावितरण’ने वीज आयोगाचा अनाठायी उल्लेख करत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो