मुंबई महापालिकेचा रुग्णसेवेचा नवा वसा!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> मुंबई महापालिकेचा रुग्णसेवेचा नवा वसा!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मुंबई महापालिकेचा रुग्णसेवेचा नवा वसा! Bookmark and Share Print E-mail

खाजगीकरणातून धर्मशाळा बांधणार!
संदीप आचार्य, मुंबई

महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून उपचारासाठी मुंबईत महापालिका रुग्णालयांमध्ये त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या जे.जे. रुग्णालयासह परळच्या टाटा कॅन्सर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसोबतच्या नातेवाईकांच्या निवासासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारीमधून काही ‘धर्मशाळा’ बांधण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या दालनात आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत धर्मशाळा बांधण्याला प्राधान्य देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. त्यानुसार महापालिकेने पालिकेच्या जागेत धर्मशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या मुंबईत जे. जे. रुग्णालयाच्या परिसरात तसेच सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या आवारातही संत गाडगेबाबा धर्मशाळा आहे. याशिवाय परळला नाना पालकर स्मृती समितीच्या धर्मशाळेसह मुंबईतील एकूण सर्व धर्मशाळांमध्ये मिळून १३१० खोल्या उपलब्ध आहेत. यातील ८३७ खोल्या उपनगरात तर शहरात ४७३ खाल्या उपलब्ध आहेत. मुंबईत येणाऱ्या रुग्णांची व त्यांच्या बरोबरील नातेवाईकांची संख्या लक्षात घेतल्यास किमान दोन हजार खोल्या बांधण्याची गरज आहे. मुख्य सचिव बांठिया यांच्याकडे झालेल्या बैठकीत अतिरिक्त महापालिका आयुक्त मनिषा म्हैसकर यांनी मुंबई आरोग्य अभियानविषयक सादरीकरण केले. त्यावेळी येथे येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची तसेच कॅन्सरच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या राहण्याची व्यवस्था करण्याला मुख्य सचिवांनी प्राधान्य दिले.
केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यभरात रुग्ण व नातेवाईकांसाठी धर्मशाळा (राहण्याची व्यवस्था) उभारण्याची भूमिका त्यांनी मांडली. यासाठी धर्मादाय संस्था तसेच कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घ्यावा व त्यांना शासनाच्या जागा उपलब्ध करून द्याव्या असेही त्यांनी सांगितले. मनिषा म्हैसकर यांनी पालिका व खाजगी संस्थांच्या सहभागातून मुंबईत महापालिकेच्या जागांवर धर्मशाळा बांधता येईल असे मनिषा म्हैसकर यांनी सुचविले.  काही ठिकाणी पालिका स्वखर्चाने धर्मशाळा बांधेल व त्याच्या देखभालीची जबाबदारी कॉर्पोरेट कंपन्या अथवा संस्थांनी घ्यावी याबाबतची योजना लवकरच तयार केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. वृद्धांसाठी रुग्णालय उभारणी तसेच मानसिक आजारासाठी लवकरच हेल्पलाईन सुरु करण्यात येईल असेही त्या म्हणाल्या.
 पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनीही याकामी पुढाकार घेतला असून पालिकेच्या आरोग्य प्रकल्पांमध्ये सेवाभावी संस्थांनी जबाबदारी स्वीकारल्यास त्यांना सर्व सहकार्य करण्याची त्यांची भूमिका असल्याचे मनिषा म्हैसकर यांनी सांगितले.  समाजात अनेक दानशूर व्यक्ती आहेत व त्यांना आरोग्य क्षेत्रात काम करायचे आहे. मात्र लालफितीच्या कारभारामुळे अनेकदा या संस्था पुढे येत नाहीत. मात्र शंभर टक्के सेवाभावीवृत्तीने प्रकल्प राबविणाऱ्या संस्थांना पालिकेकडून कोणत्याही दिरंगाईचा अनुभव येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो