प्राधिकरणाचे दुष्काळात प्रबोधन
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> प्राधिकरणाचे दुष्काळात प्रबोधन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

प्राधिकरणाचे दुष्काळात प्रबोधन Bookmark and Share Print E-mail

पाण्याचा ठणठणाट अन्  वापराच्या अभ्यासाचा घाट!
सुहास सरदेशमुख, औरंगाबाद
मराठवाडय़ातील सर्वात मोठय़ा जायकवाडी जलाशयात केवळ ३.३१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. औरंगाबाद, जालना व परभणी या तिन्ही जिल्ह्य़ांतील ९१ लघु व मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत, तर ५ मोठय़ा प्रकल्पांमध्ये शून्य टक्के साठा आहे. परंतु ही स्थिती असताना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या वतीने औरंगाबादेत बुधवारी पाणी वापर संस्थातील प्रतिनिधींचा प्रबोधनवर्ग घेण्यात येऊन समन्यायी पाणीवाटप व हक्कदारीसह पाण्याच्या वितरणाच्या ‘मौलिक’ सूचना अधिकाऱ्यांनी केल्या.
या वर्गाचे यंदा प्रयोजन काय, या प्रश्नावर अधिकाऱ्यांनी, या वर्षी दुष्काळ असला तरी पुढच्या वर्षी हा अभ्यास उपयोगी पडेल, अशी टिपणी केली. दुष्काळात पाणीवापर समजावून सांगण्याचा हा घाट कशासाठी, हा प्रश्न काही प्रशिक्षणार्थीना पडला, परंतु त्यावर कोणीच उत्तर दिले नाही. मराठवाडय़ात पाणीवापर संस्था तशा कमीच. ज्या पाणीवापर संस्था जलसुधार क्षेत्र कार्यक्रमांतर्गत स्थापन झाल्या आहेत, त्याही धड चालत नाहीत. बहुतेक वेळा पाण्याचीच ओरड असते. जागतिक बँकेच्या सहकार्याने सुमारे १८ अब्जांचा प्रकल्प मंजूर झाल्यानंतर दरवर्षी असे प्रबोधनवर्ग घेतले जातात. काही प्रकल्पांची दुरुस्ती करून सिंचनाची व्यवस्था पाणीवापर संस्थेच्या ताब्यात देता यावी, अशी संकल्पना घेऊन राज्यात २०० हून अधिक प्रकल्प सुरू करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत पाणीवापर संस्थांच्या प्रतिनिधींना बुधवारी ‘समन्यायी वाटपातील हक्कदारी संकल्पना व त्यामधील तांत्रिक संहितेतील तरतुदी’ हा विषय एका वरिष्ठ अधिकाऱ्याने समजावून सांगितला.
हक्कदारीची अंमलबजावणी व निरीक्षण, पाणीवापर हक्क निश्चित करण्यासाठी तांत्रिक संहितेमधील जोडपत्रे, पाणीवापर संस्थांची क्षमता बांधणी आदी विषय चर्चेत होते. आष्टी तालुक्यातील एका पाणीवापर संस्थेच्या प्रतिनिधीला विचारले असता, ‘साहेबांनी पाठविले म्हणून आलो. आमच्याकडे दुष्काळ आहे. त्यामुळे या वर्षी ते काय सांगतात, ते नुसते ऐकायचे. पुढच्या वर्षांपर्यंत लक्षात राहिले तर बघू,’ असे उत्तर मिळाले. या अनुषंगाने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सु. वि. सोडळ यांना कार्यशाळेची वेळ चुकली का असे विचारले असता ते म्हणाले, ‘प्रशिक्षणे वाया जात नसतात. हंगामापूर्वी कार्यशाळा घेण्यात आली आहे. पाऊस नसला, तरी या अभ्यासाचा उपयोग पुढच्या वर्षी होऊ शकेल.’  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो