पर्यावरण खात्याच्या मंजुरीपूर्वीच चेवेल्ला धरणासाठी सामंजस्य करार
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> पर्यावरण खात्याच्या मंजुरीपूर्वीच चेवेल्ला धरणासाठी सामंजस्य करार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

पर्यावरण खात्याच्या मंजुरीपूर्वीच चेवेल्ला धरणासाठी सामंजस्य करार Bookmark and Share Print E-mail

ही घाई कशासाठी?
देवेंद्र गावंडे, चंद्रपूर

सीमावर्ती भागातील १४ गावे, ५ हजार हेक्टर शेती व एक अभयारण्य बुडित क्षेत्रात घेणाऱ्या आंध्र प्रदेशातील चेवेल्ला सिंचन प्रकल्पाला पर्यावरण खात्याकडून अंतिम मंजुरी मिळालेली नसताना महाराष्ट्राने आंध्र प्रदेशसोबत सामंजस्य करार केल्याची माहिती आता समोर आली आहे. या प्रकल्पाला पर्यावरण खात्याची मंजुरी मिळणे अशक्य असताना घाईघाईने हा करार कशासाठी करण्यात आली? असा सवाल आता पर्यावरण प्रेमी उपस्थित करत आहेत.  प्रकल्पाचा नाममात्र लाभ राज्याला होणार असल्याचे माहित असतानाही महाराष्ट्राने मे महिन्यात दिल्लीत आंध्र प्रदेशबरोब एका सामंजस्य करार केला.  महाराष्ट्राच्या जलसंपदा खात्याचे प्रधान सचिव एकनाथ पाटील व आंध्र प्रदेशचे प्रधान सचिव एस.के. जोशी यांनी करारावर स्वाक्षरी केली आहे. केंद्रीय जलसंसाधनमंत्री पवन बन्सल यांच्यासमोर हा करार झाला त्यावेळी  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आंध्राचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी हजर होते.  प्रत्यक्षात या प्रकल्पाला अद्याप केंद्रीय पर्यावरण खात्याकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. पर्यावरण खात्याने या प्रकल्पाला ११ मार्च २०१० ला टम्र्स ऑफ रेफरन्स (टीओआर)चे पत्र दिले. याचा आधार घेत आंध्रने प्रकल्पासाठी १० मे २०११ ला वरंगल येथे जनसुनावणी घेतली. प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र असलेल्या महाराष्ट्रात मात्र जनसुनावणी घेण्यात आली नाही.  प्रकल्पात ९८० हेक्टर वनजमीन जाणार आहे. आंध्र प्रदेश सरकारने तर अंतिम मंजुरी मिळालेली नसतानासुद्धा प्रकल्पावर आतापर्यंत १६५० कोटी रुपये खर्च करून उपसासिंचन योजना व कालव्याची कामे हाती घेतली आहेत.
असे असेल चेवेल्ला धरण
* प्रकल्पाचा खर्च ४० हजार कोटी
* सीमारेषेवरील आंध्रातील आदिलाबाद जिल्ह्य़ात प्राणहिता नदीवर उभारणार धरण
* तेलंगण व हैदराबादला मिळणार मुबलक पाणी
* आंध्रातील १७ लाख हेक्टर शेतजमिन पाण्याखाली येणार
महाराष्ट्रासाठी धोक्याचा कंदील
* प्रकल्पाचे बुडित क्षेत्र प्रामुख्याने महाराष्ट्रात
* चंद्रपूर, गडचिरोली जिल्हय़ांतील १४ गावे आणि
* पाच हजार हेक्टर शेतजमीन पाण्याखाली जाणार
* वैनगंगेच्या काठावरील चपराळा अभयारण्यसुद्धा पाण्याखाली

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो