अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. कृष्णा किरवले
मुखपृष्ठ >> उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त >> अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. कृष्णा किरवले
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. कृष्णा किरवले Bookmark and Share Print E-mail

जळगाव / वार्ताहर
आंबेडकरी जलसावर ऐतिहासीक संशोधन केलेले डॉ. कृष्णा किरवले यांची येथे २४ व २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ३१ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. कवी नामदेव ढसाळ यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
अस्मितादर्शकार डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या मार्गदर्शनात संमेलनाच्या एकूण स्वरुपाविषयी चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत या नावांची घोषणा करण्यात आली. उद्घाटन सत्रातील मुख्य पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम, अहमदाबादचे प्रख्यात विद्रोही कवी जयंत परमार तर समारोप सत्राचे मुख्य पाहुणे म्हणून राज्याचे जलसंधारण व रोजगार हमी मंत्री नितीन राऊत, कवी समीक्षक फ. मु. शिंदे उपस्थित राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. डॉ. किरवले हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात मराठी विभागाचे प्रमुख असून त्यांनी आंबेडकरी साहित्य, ग्रामीण साहित्य, दलित, ग्रामीण शब्दकोष यांमध्ये संशोधनात्मक कार्य केले आहे. राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये त्यांनी अनेकवेळा सहभाग घेतला आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आ. शिरीष चौधरी, संयोजक डॉ. मिलींद बागूल, कार्यवाह जयसिंग वाघ हेही बैठकीस उपस्थित होते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो