अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २२२. धाव
मुखपृष्ठ >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २२२. धाव
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २२२. धाव Bookmark and Share Print E-mail

गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२
यथालाभ संतोष: अशी उक्तीच आहे. म्हणजे जे मिळालं आहे तेवढय़ावर समाधान माना. आता हा बोध उद्यमशीलतेविरोधातला नाही का, ‘अतृप्ती’ हा दोष नसून उलट माणसाला कार्यप्रवण करणारा, प्रयत्न आणि पुरुषार्थासाठी त्याला प्रेरणा देणारा गुणच का मानू नये ; असे प्रश्न सहज उद्भवतात. पण जे मिळालं आहे, त्यात समाधान मान, अतृप्ती सोड, हा बोध आहे कुणाला? तो आळशी माणसाला नाही. तो भौतिकाच्या ओढीने अहोरात्र धावत असलेल्याला आहे!

जो अहोरात्र धावत आहे त्याला, बाबा रे धावणं थांबव म्हणजे तुझी दमछाकही कमी होईल, असा बोध केला तरी तो क्षणार्धात धावणं थांबविणार नाहीच. ‘मी फार थकतो आहे ते कशामुळे’, याचा शोध घेण्यासाठी सतत धावतच असलेला माणूस आणि ‘मी अतृप्त आहे ते कशामुळे’, याचा शोध घेण्यासाठी भौतिकातलं सतत काहीतरी मिळवत राहाण्याचा प्रयत्न करीत तृप्ती शोधत असलेला माणूस यांच्यात काय बरं फरक आहे? तू धावून धावूनच दमतो आहेस. निष्कारण धावणं थांबव. म्हणजे मग गरज असेल तेव्हा धावण्यासाठीची शक्ती तुझ्यात उरेल, हा बोध जर धावणाऱ्यानं ऐकला तर त्याचं धावणं लगेच थांबणार नाही. पण धावण्याची गती किंचित मंदावेल. धावता धावता तोही विचार करू लागेल की खरंच धावून ‘मी कशामुळे थकतो आहे’, याचा शोध लागेल का? त्या विचारामुळेसुद्धा धावण्याची गती मंदावेल. मग जितकं निष्कारण धावणं कमी होत जाईल तितकी दमछाकही कमी होत जाईल. ज्या दिवशी तो ठरवील की, उगाच धावायचंच नाही आणि मग तो स्वस्थ बसू लागेल तसतशी त्याची शक्ती वाढत जाईल. भौतिकाच्या हांवेमुळे सदोदित काहीतरी मिळवत तृप्ती शोधत असलेला अतृप्त जीव ‘यथालाभ संतोष:’चा बोध ऐकून क्षणार्धात भौतिकामागे धावणं सोडून देणार नाही. धावता धावता तो स्वतची वकिली करील. असंच धावून कोणी कोणी काय काय मिळविलं, याचे दाखले देईल. पण धावून दमताना त्याच्याही मनात येईल की थोडं क्षणभर थांबून बघू या तरी! आपल्या अंतरंगातील हांव क्षणार्धात नष्ट होणार नाही पण आपल्या मनातही येईल की थोडं थांबू तरी. मग भौतिकामागे धावत राहाणं जसजसं कमी होईल तसतशी आपली वाया जात असलेली शक्ती वाचत आहे, याचा अनुभव येईल. शक्ती वाचली की तिचा संचय होतो आणि त्या शक्तीचा साठा अधिक मोठय़ा उद्दिष्टासाठी मला प्रेरित करतो. जो पै अन् पै नाहक उधळून टाकतो आणि कफल्लक असल्याचं दुखंही भोगतो तो जेव्हा उधळपट्टी थांबवील आणि पैसा वाचवू लागेल तेव्हा त्याला दिसेल की कितीतरी पैसा वाचू शकतो. भौतिकाची हांव जितकी कमी होईल तितकी धांव कमी होईल. मग शारीरिक, मानसिक सामथ्र्य असे वाढेल की आवश्यक त्या भौतिकाच्या प्राप्तीसाठी आवश्यक ते प्रयत्न सहज होतील आणि त्यांच्या मुळाशी हांव नसल्याने त्या भौतिकात जीव अडकणारही नाही!
चैतन्य प्रेम   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो