गहाळ झालेले पिस्तुल ३० वर्षांनंतर आले कुठून?
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> गहाळ झालेले पिस्तुल ३० वर्षांनंतर आले कुठून?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गहाळ झालेले पिस्तुल ३० वर्षांनंतर आले कुठून? Bookmark and Share Print E-mail

वर्षां भोसलेंनी वापरलेल्या पिस्तुलाचे गूढ कायम
प्रतिनिधी, मुंबई
३० वषापूर्वी चोरीस गेलेले पिस्तुल वर्षां भोसले यांच्याकडे आले कसे, याचा तपास आता पोलीस करीत आहे. ज्या पिस्तुलाने वर्षांने आत्महत्या केली ते पिस्तुल ३० वर्षांंपुर्वी गहाळ झाल्याचे आशा भोसले यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे. हे पिस्तुल इतक्या वर्षांंनी वर्षांकडे कसे आले, याचा पोलीस शोध घेत आहेत.
सोमवारी आशा भोसले यांच्या कन्या वर्षां भोसले यांनी बेल्जियम बनावटीच्या पिस्तुलाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. हे पिस्तुल आशा भोसले यांचेच असून ते ३० वर्षांंपूर्वी पेडर रोड येथील निवासस्थानातून गहाळ झाले होते. याबाबतची तक्रार आशाताईंनी त्यावेळी पोलिसांकडे केली होती. निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्यावेळी पोलिसांनी आशाताईंचा पिस्तुलाचा परवाना रद्द केला होता. गावदेवी पोलीस आता पिस्तुलाच्या नोंदी शोधत आहेत.
गेल्या ३० वर्षांंत पिस्तुलाचा प्रवास कसा झाला, वर्षांकडे ते कसे आले हे आम्ही शोधून काढत आहोत, असे गावदेवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोणंदकर यांनी सांगितले. सध्या पोलीस अनेक शक्यता पडताळून पाहत आहेत. आशाताईंचे पिस्तुल गहाळ झाले, तेव्हा वर्षांचे वय २५ वर्षांच्या आसपास असावे. तिने ते त्यावेळी आपल्याकडे लपवून ठेवण्याची शक्यता कमी आहे. ते पिस्तुल जर त्यांच्याकडेच होते तर मग दोन वेळा त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा का नाही वापरले, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. हे पिस्तुल सुस्थितीत होते. वर्षां यांच्या हातात ते हेतुपुरस्सर जावे, यासाठी कुणी ठेवले होते का याचाही तपास पोलीस करत आहेत. वर्षां यांचा भाऊ आनंद याच्या नावावर पिस्तुलाचा परवाना आहे. त्याचा जबाब नोंदविल्यानंतर या प्रकरणावर अधिक प्रकाश पडू शकेल, असेही लोणंदकर यांनी सांगितले. पिस्तुलाची व्यवस्थित काळजी घेतली जात होती, असेही पोलिसांनी सांगितले. परिस्थिती आणि आशाताईंचे वय लक्षात घेता त्यांची चौकशी करतांना अडचणी येत आहेत, पण आम्ही लवकरच या पिस्तुलाचे रहस्य शोधून काढू असा विश्वासही लोणंदकर यांनी यावेळी व्यक्त केला.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो