मध्यावधी निवडणुकांना तयार राहा
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> मध्यावधी निवडणुकांना तयार राहा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मध्यावधी निवडणुकांना तयार राहा Bookmark and Share Print E-mail

अधिवेशनात शरद पवार यांचा कार्यकर्त्यांना संदेश
 चर्चा रंगली अजितदादांच्या ‘आजारा’ची!
खास प्रतिनिधी ,मुंबई

लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका केव्हाही होण्याची शक्यता असल्याने तयारी सुरू करा, असा संदेश पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्याने, केंद्रातील अस्थिर राजकीय घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर मध्यावधी निवडणुकांचे वारे आणखीनच गडद झाले आहेत. गुजरातेत बडोदा येथे सुरू असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर बोलताना पवार यांनी मध्यवधी निवडणुकांची शक्यता वर्तविली. राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीची आधीच तयारी सुरू केली असून, लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीकरिता गेल्या वेळप्रमाणेच काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची तयारी पवार यांनी दर्शविली. गेल्या वेळी काँग्रेसबरोबर आघाडीत राष्ट्रवादीचे तीन आमदार निवडून आले होते.
बडोद्यात झालेल्या पक्षाच्या एक दिवसाच्या अधिवेशनात शरद पवार यांची पक्षाध्यक्षपदी फेरनिवड करण्याची अपौचारिकता पूर्ण करण्यात येणार होती. महाराष्ट्रातील पक्षाचे सारे मंत्री व नेतेमंडळी यानिमित्त बडोद्यात दाखल झाली होती. मात्र, अजित पवार यांच्या अनुपस्थितीमुळे पक्षात सारे काही आलबेल नसल्याचा संदेश पुन्हा एकदा गेला आहे. आजारी असल्याने अजितदादा आले नाहीत, असे सांगण्यात येत असले तरी हा आजार राजकीय की खरा, याचीच राष्ट्रवादीमध्ये कुजबूज सुरू झाली. अजितदादांचा राग अद्यापही निवळलेला नाही, असा अर्थ या कृतीतून काढला जात आहे.
अजित पवार यांच्या राजीनामानाटय़ाला पवार विरुद्ध पवार अशी किनार असल्याची चर्चा सुरू होताच स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली होती. पक्षाच्या अधिवेशनातील अजितदादांच्या गैरहजेरीकडे शरद पवार यांचे लक्ष वेधण्यात आले असता अजितदादा आजारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांचा प्रफुल्ल पटेल यांच्यावरील राग लपून राहिलेला नाही. बडोद्यातील अधिवेशन पटेल यांच्या पुढाकाराने होत असल्याने अजितदादांनी पाठ फिरविल्याची चर्चा असतानाच, बडोद्यात झळकणाऱ्या फलकांवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचीच छायाचित्रे असल्याने या चर्चेला वेगळे महत्त्व आले. कोठेही अजित पवार यांचे छायाचित्र नव्हते. अजित पवार हे राज्यातील नेते आहेत तर पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन असल्याने त्यावर त्यांचे छायाचित्र नव्हते, अशी सारवासारव पक्षाच्या नेत्यांना करावी लागली.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो