जुचंद्र येथे भारनियमनाविरोधात नऊ तास संतप्त ‘रास्ता रोको’
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> जुचंद्र येथे भारनियमनाविरोधात नऊ तास संतप्त ‘रास्ता रोको’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

जुचंद्र येथे भारनियमनाविरोधात नऊ तास संतप्त ‘रास्ता रोको’ Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, वसई
जुचंद्र गावात गेले अनेक महिने होत असलेले नऊ-नऊ तासांचे भारनियमन तसेच मीटर रीडिंग न घेता होणारी अवास्तव बिल आकारणी, वीज कर्मचाऱ्यांचे वीज चोरीला प्रोत्साहन या साऱ्या अनागोंदीविरोधात आज संतप्त ग्रामस्थांनी तब्बल नऊ तास रास्ता रोको आंदोलन व वीज कार्यालयावर जोरदार निदर्शने केली.
नायगाव पूर्व ते संपूर्ण जुचंद्र गावात रोज नऊ तास भारनियमन होते, मात्र परेशनगर व अन्यत्र झालेल्या बहुमजली इमारतींत इतका वेळ भारनियमन नसते, कौलारू घरे असलेल्या भूमिपुत्रांवर अन्याय का असा सवाल मोर्चेकरू ग्रामस्थांनी केला. मोर्चाचे नेतृत्व भाजपचे केदारनाथ म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील, शिवसेनेचे धर्माजी पाटील, शिक्षणतज्ज्ञ गोपीकिसन पाटील, नगरसेविका नीलिमा म्हात्रे यांनी केले.
नागरिकांनी दिलेल्या लेखी निवेदनात रामचंद्र म्हात्रे यांचे उदाहरण दिले. त्यांना १२ जुलै रोजी रु. ८६० इतके बिल आले तर २१ सप्टेंबरला १३ हजार १०० रुपये बिल आले. मीटरची फोटो रीडिंग नाही आणि सकाळी ६ ते ९, दुपारी १२.३० ते ४, रात्री दोन तास असे भारनियमन केले जाते. मग अवास्तव बिले का? असा सवाल केला. वीज वितरण कंपनीचे काही कर्मचारी लोकांना तारेवर आकडे टाकण्यास प्रोत्साहन देतात तर १५० चाळींत अवघी आठ मीटर अशी वस्तुस्थिती निदर्शनास आणण्यात आली.
या संदर्भात महावितरणचे अधीक्षक अभियंता दिनेश साबू म्हणाले की, जुचंद्र गावातील काही लोकांनी बिले भरलेली नाहीत, त्यांची नावे जाहीर केली जातील! ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक रवींद्र सेनगावकर यांनी मोर्चाला संयमाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ज्यांनी बिले भरली नाहीत त्यांची वीज पोलीस बंदोबस्तात कापली जाईल व नागरिकांना न्याय दिला जाईल.
काही ग्रामस्थांची १५ लाख रुपये थकबाकी असून, त्यातील काही पैसे भरले तर वीज चालू केली जाईल, असे आश्वासन दिनेश साबू यांनी दिले. त्यावर चंद्रकांत पाटील व चंद्रिका ट्रान्सपोर्टच्या वतीने सात व आठ लाख रुपये भरण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो