राष्ट्रपतींच्या हस्ते बेळगावमधील कर्नाटक विधानभवनाचे उद्घाटन
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> राष्ट्रपतींच्या हस्ते बेळगावमधील कर्नाटक विधानभवनाचे उद्घाटन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

राष्ट्रपतींच्या हस्ते बेळगावमधील कर्नाटक विधानभवनाचे उद्घाटन Bookmark and Share Print E-mail

alt

बेळगाव, ११ ऑक्टोबर २०१२
मराठी नेत्यांचा आणि जनतेचा विरोध झुगारून राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते कर्नाटक सरकारने बेळगावध्ये उभारलेल्या 'सुवर्णसौध' विधानभवनाचे  आज (गुरुवार) उद्‌घाटन करण्यात आले   शिवसेनेने आज (गुरुवार) बेळगाव बंदची हाक दिली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिधुदुर्ग या चार जिल्ह्यात शिवसेनेने बंद पुकारण्यात आला असून बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये बंदला हिंसक वळण प्राप्त झाले असून, पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिवसेनेतर्फे जोरदार निदर्शनं करण्यात आली. परिस्थिती लक्षात घेऊन एसटी महामंडळानेही बेळगावकडे जाणारी एसटी वाहतूक बंद केली आहे.
सीमावादाचा प्रश्न मिटला नसताना राष्ट्रपतींनी विधानभवनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावू नये, अशी मागणी महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी केली होती. मात्र, राष्ट्रपतींनी आपला दौरा रद्द न करता आज (गुरूवार) दुपारी विधानभवनाचे उद्घाटन केले.
राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर बेळगावात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. टिव्ही वाहिन्यांवरून हा प्रश्न अधिक तापत आहे हे लक्षात येताच त्या परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच सकाळी आयबीएन-लोकमत या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला वार्तांकन करण्यापासून रोखत ताब्यात घेतले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो