रामदास कदम यांची मागणी
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> रामदास कदम यांची मागणी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रामदास कदम यांची मागणी Bookmark and Share Print E-mail

‘पावणेतीन लाख कोटी कर्जावर मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढावी’
जालना/वार्ताहर
राज्य सरकारने २ लाख ८० हजार कोटींचे कर्ज कशासाठी काढले? त्याचा विनियोग कसा केला, या बाबतची श्वेतपत्रिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढावी, अशी मागणी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी गुरुवारी येथे केली.
माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी कदम पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून भ्रष्टाचार मोठय़ा प्रमाणात बोकाळला आहे. सर्व मंत्र्यांची चौकशी झाल्यास अपवादानेच एखादा स्वच्छ निघेल. काँग्रेस व राष्ट्रवादी एकमेकांच्या छाताडावर बसल्यासारखे दाखवीत असले, तरी वाटून खाण्याचीच त्यांची प्रवृत्ती आहे. रॉबर्ट वडेरा, तसेच अजित पवार, पाचपुते यांची कृत्ये आपण पाहतच आहोत. मंत्री राजेंद्र दर्डा यांचे तोंड कोळशाने काळे झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी सिंचनासंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची हिंमत दाखविली असली, तरी तशीच हिंमत त्यांनी शरद पवार व अजित पवार यांच्याविरोधात दाखवावयास हवी. सिंचन घोटाळासंदर्भात आपण कागदपत्रे जमा केली आहेत. राज्यात १८ टक्के सिंचनक्षेत्र आहे. पैकी ८० टक्के क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रात आहे. राज्यात विभागनिहाय विषमता वाढली आहे. धनदांडग्यांचे, कंपनी भागीदारांचे हे राज्य बनले आहे.
गेल्या ६० वर्षांत आदिवासी मुलांचे कुपोषण थांबविता तर आलेच नाही, उलट आदिवासींच्या योजनांचे १५ हजार कोटी अन्यत्र वळविण्यात आले. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवरील बंधने व वाढलेल्या किमती यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होणार आहेत. जायकवाडी जलाशयात वरच्या भागातून आवश्यक पाणी सोडावे, ही अर्जुन खोतकर यांनी केलेली मागणी योग्य आहे. शिवसेनेचीही अशीच मागणी आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना आवश्यक पाणी सोडण्याचा निर्णय घ्यायला भाग पाडू. या साठी गरज पडल्यास आंदोलन करू व त्याचे नेतृत्व आपण करू, असेही कदम म्हणाले.
राष्ट्रवादीत सुप्रिया सुळे यांचे महत्त्व वाढवून अजित पवार यांना पक्षात बाजूस केले जात असल्याच्या शक्यतेबाबत मात्र कदम यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. ते म्हणाले, की राष्ट्रवादीत अजित पवार यांचे भवितव्य काय, हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही. फार तर ते तुम्ही पंतांना विचारू शकाल. एवढे मात्र आपणास नक्की वाटते, की आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारच नव्हे तर काँग्रेस-राष्ट्रवादीही सत्तेमध्ये नसतील, असेही कदम म्हणाले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो