मलालाची प्रकृती चिंताजनकच
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> मलालाची प्रकृती चिंताजनकच
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मलालाची प्रकृती चिंताजनकच Bookmark and Share Print E-mail

वृत्तसंस्था , लाहोर/इस्लामाबाद

मानवी हक्कांसाठी लढा दिल्यावरून तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या ‘बालवीर’ मलाला युसूफझाईची प्रकृती अद्याप चिंताजनकच असून तिला पुढील उपचारांसाठी पेशावरहून रावळपिंडीला हलविण्यात आले आहे. मलालावरील हल्ल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली असून पाकिस्तानात ती बरी व्हावी यासाठी सामूहिक प्रार्थनाही केल्या गेल्या. तेहरिक ए तालिबान या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मलालाच्या पाश्चात्य विचारसरणीमुळे आणि स्वात खोऱ्यातील निधर्मी सरकारला तिने दिलेल्या पाठिंब्यामुळे हा हल्ला केल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
वयाच्या नवव्या वर्षी, २००८ साली मलालाने स्वात खोऱ्यातील तालिबानी दडपशाहीविरोधात आवाज उठवला आणि मुलींच्या शिक्षणाचा मार्ग खुला करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या चौदाव्या वर्षांत पदार्पण केलेल्या मलालाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरही पुन्हा नव्याने चर्चेत आले ते नोबेलच्या तोडीच्या मानल्या जाणाऱ्या व लहान मुलांसाठी दिल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठीच्या नामांकनामुळे. तिला पाकिस्तानने पहिला शौर्य पुरस्कार दिला असून तिच्याच नावे तो दरवर्षी दिला जाणार आहे. आता तिच्यावर झालेल्या हल्ल्याने जगभर तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोर व अन्य शहरांमध्ये लोकांनी मेणबत्ती मोर्चा काढला तसेच मूक निदर्शने केली. शुक्रवारची प्रार्थना तिच्यासाठी करण्याचे आवाहन अनेक मौलवींनी केले आहे.
पेशावरमध्ये तीन तासांच्या अथक शस्त्रक्रियेनंतर मलालाच्या शरीरातून गोळ्या काढण्यात डॉक्टरांना यश आले. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी तिची प्रकृती चिंताजनकच आहे. त्यामुळे तिला गुरुवारी रावळपिंडीतील लष्करी रुग्णालयात हलविण्यात आले.
जगभर तीव्र प्रतिक्रिया
आंतरराष्ट्रीय स्तरावरही या हल्ल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. संयुक्त राष्ट्र सरचिटणीस बान कि मून यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मलालावरील उपचारांसाठी सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली आहे. परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी या हल्ल्याचा निषेध करताना मलालाच्या शौर्याचे आणि निर्धाराचे कौतुक केले आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांनी बुधवारी रात्री पाकिस्तानचे अध्यक्ष आसीफ अली झरदारी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि मलालाच्या प्रकृतीची विचारपूस केली.     
‘हम सब है मलाला’
मलालावरील हल्ल्याच्या निषेधात लाहोर व अन्य शहरांमध्ये झालेल्या निदर्शनात अनेकांनी हाती फलक घेतले होते. त्यावर ‘आम्ही सर्वच मलाला आहोत’, असे लिहिले होते. भारतातील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात ‘मै हूँ अण्णा’ हे घोषवाक्य झळकत होते. त्यांच्याशी या फलकांचे साधम्र्य होते.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो