आर्थिक सुधारणा राबवणारच!
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> आर्थिक सुधारणा राबवणारच!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

आर्थिक सुधारणा राबवणारच! Bookmark and Share Print E-mail

आंतरराष्ट्रीय पातळीवर केंद्र सरकारची ग्वाही
पीटीआय , टोकियो/लंडन - शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२

आर्थिक सुधारणांच्या लाटेवर स्वार होऊन आलेल्या किराणा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक व डिझेल दरवाढ या निर्णयांमुळे देशपातळीवर असंतोषाचा सामना करणाऱ्या केंद्र सरकारने आर्थिक सुधारणांचे पर्व सुरूच राहील, असे गुरुवारी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पष्ट केले. येत्या दोन वर्षांत केंद्र सरकार आणखी आर्थिक सुधारणा राबवणार असल्याचे केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि सलमान खुर्शीद यांनी गुरुवारी वेगवेगळय़ा परिषदांमध्ये सांगितले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक सभेसाठी जपानमधील टोकियो शहरात दाखल झालेले केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी पत्रकार परिषदेत आर्थिक सुधारणांचा पुरस्कार केला. तसेच ‘स्टॅण्डर्ड अ‍ॅण्ड पुअर’ या संस्थेने भारताची पत कमी करण्याबाबत दिलेल्या इशाऱ्याचा भारताला धोका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले,‘एस अ‍ॅण्ड पीने दिलेल्या दोन वर्षांच्या मुदतीमध्ये भारत आर्थिक सुधारणेबाबतचे अनेक निर्णय राबवणार असल्याने पत कमी होण्याचा देशाला धोका नाही. विकास आणि विकासक्षमता या दोन्ही बाबतीत भारत सक्षम असल्याचे आम्ही त्यांना पटवून देऊ.’
दुसरीकडे, लंडनमध्ये सुरू झालेल्या १२व्या आंतरराष्ट्रीय उद्योजक व प्रशासन परिषदेत बोलताना केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनीही भारत सरकारची भूमिका स्पष्ट केली. ‘आर्थिक आणि राजकीय दृष्टिकोनातून दिर्घकालिन अर्थव्यवस्था निर्माण करण्याकडे आम्ही वाटचाल करत आहोत. समविचारी घटकपक्ष आमच्या सरकारमध्ये असून पुढील दोन वर्षांत आम्ही आर्थिक सुधारणा राबवणार आहोत,’ असे ते म्हणाले. आम्ही दारिद्रय़रेषेखालील नागरिकांना ३० हजार रुपयांपर्यंतचे मोफत विमासंरक्षण पुरवत असून प्रत्येक कुटुंबाला एक घर पुरवण्याचा आमचा मानस आहे, असे ते म्हणाले. याशिवाय सरकार भूसंपादनाविषयी नवे विधेयक आणत असून ते मंजूर झाल्यास या मुद्यावर आंदोलन करण्याची गरजच उरणार नाही, असे सांगताना त्यांनी परदेशी गुंतवणूकदार कंपन्यांना आश्वस्त करण्याचाही प्रयत्न केला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो