रत्नागिरीत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> रत्नागिरीत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रत्नागिरीत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी, रत्नागिरी
रत्नागिरी शहरासाठी उपलब्ध पोलीस बळ अपुरे असून चोऱ्या किंवा घरफोडय़ांच्या गुन्ह्य़ांबाबत नागरिकही सतर्क नसल्यामुळे हे प्रकार वाढीला लागल्याचे स्पष्ट झाले आहे.  गेल्या महिन्यात एकाच दिवशी घरफोडय़ांचे सहा प्रकार घडले. गेल्या गुरुवारी शाह जसराज ज्वेलर्स आणि सुविधा कलेक्शन्स हे कापडाचे दुकान फोडून पन्नास लाखांचा ऐवज लुबाडला. त्यामुळे  या पाश्र्वभूमीवर व्यापाऱ्यांची बैठक केली असता व्यापाऱ्यांनी गुन्ह्य़ांचा छडा लावण्यात अपयश येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. गेल्या काही वर्षांत शहराचे नागरीकरण झपाटय़ाने वाढले आहे. रेल्वे व वाढत्या उद्योगांमुळे राज्याच्या इतर भागातील आणि परराज्यांमधील नागरिकांची आवकही वाढली आहे. यामध्ये मच्छीमारी आणि आंब्यांच्या बागांमध्ये काम करणाऱ्या गुरख्यांचाही समावेश आहे. मात्र त्या प्रमाणात पोलिसांची संख्या आणि सुविधा वाढलेल्या नाहीत.लक्षावधी रुपयांचे दागिने किंवा कपडालत्ता असलेल्या दुकानांना अतिशय जुजबी सुरक्षा व्यवस्था आहे. त्यामुळे चोरटय़ांना ही दुकाने फोडणे सहज शक्य होते. गेल्या आठवडय़ात चोरी झालेल्या सराफी पेढीमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एक चोरटा अंधारात बॅटरीच्या उजेडात वस्तू शोधताना दिसत आहे. पण त्याची आकृती स्पष्ट होत नाही. त्यामुळे तंत्रज्ञांच्या मदतीने हे फूटेज पाहण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. काही महिन्यांपूर्वी शहराच्या निरनिराळ्या भागात घरफोडय़ांचे १४ प्रकार घडले होते. केवळ एका खासगी ट्रॅव्हल एजन्सीच्या चालकाच्या हुशारीमुळे या प्रकरणातील गुन्हेगारांना पकडणे शक्य झाले होते. गेल्या आठवडय़ातील या प्रकारांमुळे पुन्हा पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो