इंदू मिलसाठी जेलभरो करणार
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> इंदू मिलसाठी जेलभरो करणार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

इंदू मिलसाठी जेलभरो करणार Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, औरंगाबाद

इंदू मिलच्या जमिनीचा ताबा येत्या तीन दिवसांत न मिळाल्यास १५ ते २२ ऑक्टोबरदरम्यान रिपब्लिकन पक्षातर्फे जेलभरो आंदोलन केले जाईल, असा इशारा रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला. या प्रश्नी पंतप्रधानांची १९ ऑगस्टला भेट घेतली होती. त्यांनीही आदेश दिले होते. मात्र, उपयोग झाला नाही. त्यामुळे जेलभरो आंदोलन छेडले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नोकऱ्यांमध्ये बढतीच्या वेळी आरक्षण मिळावे, यासाठी सादर केलेल्या विधेयकाला शिवसेनेचे खासदार पाठिंबा देणार का, असा प्रश्न विचारला आणि काही वेळ आठवले गोंधळले. ते म्हणाले, शिवसेनेची भूमिका आरक्षण विरोधाची आहे. ते आर्थिक आरक्षणाच्या बाजूचे आहेत. आता रिपाइंनेही मराठा व इतर ओबीसींना आरक्षण देण्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे मतभेद असले तरी काँग्रेसला सत्तेवरून घालविण्यासाठी ही युती काम करेल. मनसेबरोबर युती करावी अशी भाजपची भूमिका आहे. मात्र, भाजप-शिवसेना-रिपाइं या युतीत चौथा भागीदार नको, अशी भूमिकाही आठवले यांनी पुन्हा एकदा मांडली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फार तर १२-१३ जागांवर यश मिळेल. त्यामुळे त्यांचा फारसा फायदा होणार नाही. नाशिकमध्ये त्यांची सत्ता असतानाही विकासकामांत त्यांना विशेष फरक दाखवता आला नाही. ते चौथे भागीदार म्हणून आले तर दलित मते युतीच्या पारडय़ात पडणार नाहीत, असा दावाही आठवले यांनी केला.    
‘फ्री’ राहण्याची मानसिकता
मध्यावधी निवडणुका झाल्यास मतदारसंघ कोणता, हा प्रश्न अजूनही आठवले यांना सुटलेला नाही. शिर्डीमधून निवडून येण्याची शक्यता नाही. मुंबई, पंढरपूर, लातूर हे मतदारसंघही डोळ्यासमोर आहेत. तसेच माढा मतदारसंघातूनही निवडणूक लढवता येऊ शकते. पण, कोणता मतदारसंघ हे अजून ठरले नाही. ‘मी अजून ‘फ्री’ राहण्याच्या मानसिकतेत आहे’, असेही ते म्हणतात.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो