काँग्रेसच्या जनता दरबाराला रायगडकरांचा चांगला प्रतिसाद
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> काँग्रेसच्या जनता दरबाराला रायगडकरांचा चांगला प्रतिसाद
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

काँग्रेसच्या जनता दरबाराला रायगडकरांचा चांगला प्रतिसाद Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, अलिबाग
रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीकडून आज अलिबाग इथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उद्योगमंत्री या वेळी उपस्थित होते. जनता दरबारात प्राप्त झालेल्या अर्जावर एका महिन्याच्या आत कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. राज्याच्या प्रदेश कॉँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आज रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग इथ जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबाराला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. जनतेचे प्रश्न जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी उद्योगमंत्री नारायण राणे स्वत: उपस्थित होते. जिल्ह्य़ातील विविध भागांतून आलेल्या लोकांनी २८३ वैयक्तिक आणि सार्वजनिक प्रश्न
यानिमित्ताने नारायण राणे यांच्यासमोर मांडले. यात प्रामुख्याने जिल्ह्य़ातील वाढते प्रदूषण, बंदराचे प्रश्न, आरोग्य सुविधा, महसुली वाद, प्रकल्पासाठी घेतलेली शेतजमीन परत मिळावी, मत्स्य व्यवसाय विभागाशी निगडित प्रश्न मांडण्यात आले. जनता दरबारात प्राप्त झालेली सर्व निवेदने आजच्या आज संबंधित अधिकाऱ्यांकडे
देण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी सर्व प्रकरणांची तपासणी करून एका महिन्यात कारवाई अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले. जनतेला थेट भेटणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि रेंगाळलेले प्रश्न मार्गी लावणे हा या जनता दरबाराचा उद्देश असल्याचे राणे यांनी सांगितले. दर दोन ते तीन महिन्यांनी असे जनता दरबार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो