जनता दरबाराच्या आडून राष्ट्रवादीवर कॉँग्रेसचा निशाणा
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> जनता दरबाराच्या आडून राष्ट्रवादीवर कॉँग्रेसचा निशाणा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

जनता दरबाराच्या आडून राष्ट्रवादीवर कॉँग्रेसचा निशाणा Bookmark and Share Print E-mail

हर्षद कशाळकर, अलिबाग
राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात जनता दरबार घेण्याचा निर्णय राज्याच्या प्रदेश कॉँग्रेस कमिटीने घेतला आहे. यानिमित्ताने राज्यातील प्रमुख काँग्रेस मंत्र्यांना वाटून दिलेल्या जिल्ह्य़ाचे दौरे करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जनतेला भेटणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांचे रेंगाळलेले प्रश्न मार्गी लावणे हा या जनता दरबाराचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. राष्ट्रवादीचे प्रभुत्व असणाऱ्या जिल्ह्य़ामध्ये या जनता दरबाराच्या निमित्ताने काँग्रेसचा प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सिंचनाची श्वेतपत्रिका आणि जलसंपदा विभागातील भ्रष्टाचार अथवा सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित भ्रष्टाचार असे या मुद्दय़ावरून सध्या काँग्रेस- राष्ट्रवादीतील संबंध दुरावले गेले आहेत. दोन्ही पक्षांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या कडक भूमिकेमुळे अजित पवार यांनी राजीनामा दिल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपामुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचे कॉँग्रेस नेत्यांना वाटू लागले आहे. त्यामुळे पक्षाबद्दल जनमानसात असलेली प्रतिमा उजाळण्याचे काम आता प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सुरू झाले आहे.
आघाडी सरकारमध्ये असूनही काँग्रेसने स्वत:ची वेगळी ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून आता प्रत्येक जिल्ह्य़ात काँग्रेस कमिटीकडून जनता दरबारांचे आयोजन केले जाणार आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या या उपक्रमाची सुरुवात राष्ट्रवादीचे प्रभुत्व असणाऱ्या रायगड जिल्ह्य़ातून केली आहे, कारण राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे या जिल्ह्य़ातले आहेत. त्यांच्यावर जलसंपदा विभागातील भ्रष्टाचार आणि बेनामी कंपन्यांच्या  माध्यमातून जमिनी विकत घेतल्याचा आरोप केला जातोय. यामुळे तटकरे यांच्या मलिन झालेल्या प्रतिमेचा फायदा घेऊन काँग्रेसने राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. जनता दरबारांचे आयोजन करून लोकांच्या समस्या सोडवणार असल्याचे तर काँग्रेसने जाहीर केलेच, पण याशिवाय जिल्ह्य़ातील अधिकाऱ्यांवरही यानिमित्ताने वचक निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला.  राष्ट्रवादीचे प्रभुत्व असणाऱ्या सर्व जिल्ह्य़ांत आता अशाच पद्धतीने जनता दरबारांचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दोन्ही पक्षांतील हे शीतयुद्ध अधिकच व्यापक रूप धारण करण्याची शक्यता आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो