वर्षां भोसले आत्महत्या प्रकरण :
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> वर्षां भोसले आत्महत्या प्रकरण :
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

वर्षां भोसले आत्महत्या प्रकरण : Bookmark and Share Print E-mail

आनंद भोसले यांची पोलिसांसमोर येण्यास टाळाटाळ
प्रतिनिधी, मुंबई
प्रसिद्ध पाश्र्वगायिका आशा भोसले यांच्या कन्या वर्षां हिच्या आत्महत्या प्रक रणाचे गूढ कायम असतानाच वर्षांचे भाऊ आनंद पोलिसांसमोर येण्यास टाळाटाळ करीत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या चार दिवसांपासून ते सिंगापूर येथे आहेत. तेथेच असलेल्या आशा भोसले यांनी तात्काळ परत येऊन जबानी दिली असली तरी आनंद अद्याप जबानीसाठी हजर न झाल्याने अखेरीस गावदेवी पोलिसांनी गुरुवारी पुन्हा पत्र पाठवून जबाब नोंदविण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
आत्महत्या करताना वर्षां हिने वापरलेले पिस्तूल नेमके कोठून आले, याचे गूढ उकललेले नाही. तीस वर्षांपूर्वी हे पिस्तूल गहाळ झाल्याचे आशा भोसले यांनी पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणी आशा भोसले यांच्यासह अनेकांचे जबाब नोंदविले गेले असले तरी अद्याप वर्षां भोसले यांचा लहान भाऊ आनंद यांचा जबाब नोंदविणे बाकी आहे. गावदेवी पोलीस सातत्याने भोसले कुटुंबीयांशी संपर्कात असून आनंदला जबाबासाठी हजर करा, अशा आशयाचे पत्र गुरुवारी पाठविण्यात आले. सोमवारी विमान उपलब्ध न झाल्याने आनंदला येणे जमले नव्हते. आशा भोसले त्वरित सिंगापूरहून येऊ शकतात. मग आनंदला काय अडचण आहे, असा सवाल गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोणंदकर यांनी उपस्थित केला आहे. आनंद आणि वर्षां यांच्यात नेहमी जोरदार भांडणे होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पेडर रोड येथील दोन्ही फ्लॅट हे वर्षां यांच्याच नावावर होते. या भांडणाचा आत्महत्येशी काही संबंध आहे का, ही शक्यताही पोलीस पडताळून पाहात आहेत.              

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो