टेहळणी कॅमेऱ्यांसाठीच्या निविदा प्रक्रियेचे गुऱ्हाळ अजून काही महिने चालणार
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> टेहळणी कॅमेऱ्यांसाठीच्या निविदा प्रक्रियेचे गुऱ्हाळ अजून काही महिने चालणार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

टेहळणी कॅमेऱ्यांसाठीच्या निविदा प्रक्रियेचे गुऱ्हाळ अजून काही महिने चालणार Bookmark and Share Print E-mail

१५ ऑक्टोबरला निविदापूर्व बैठक
विशेष प्रतिनिधी , मुंबई

मुंबईत छुपे टेहळणी कॅमेरे व क्लोज सर्किट टीव्ही यंत्रणा उभारण्यासाठी २५-३० कंपन्यांनी रस दाखविला असून १५ ऑक्टोबरला निविदापूर्व बैठक होणार आहे. मात्र निविदा प्रक्रिया व अन्य बाबींसाठी अजून दोन-तीन महिने लागणार असून निधीची तरतूद झाली, तरच हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. मुंबईत राज्य सरकार हा खर्च करणार असले तरी पुणे, नाशिकमध्ये हा खर्च कोण करणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
मुंबईत क्लोज सर्किट टीव्ही व कॅमेरे बसविण्याचे काम गेले काही वर्षे रखडले आहे. फेरनिविदा प्रक्रिया सुरू असून आता निविदापूर्व बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पाला ६०० ते ७०० कोटी रुपये लागतील, असे आधीच्या निविदांमध्ये दिसून आले होते. महागाईचा विचार करून कॅमरे उभारणे आणि पुढील पाच वर्षांत देखभाल-दुरुस्ती या सर्व कामाची एकत्रित निविदा काढली जाणार आहे. सहा हजार कॅमेरे उभारले जाणार आहेत. नियंत्रण कक्ष स्थापन करून दैनंदिन कामासाठी संबंधित कंत्राटदारालाच तंत्रज्ञ नेमावे लागणार आहेत. कंत्राटदाराने कॅमेरे उभारणी झाल्यावर दुर्लक्ष करू नये, यासाठी दर तिमाहीने बिल देण्याची अट घातली जाणार आहे. शासकीय बिले वेळेवर काढली जात नाहीत, त्यासाठी कंत्राटदाराला खर्च करावा लागतो. त्यामुळे या प्रकल्पातून नेमका फायदा किती मिळेल, याविषयी कंपन्या साशंक आहेत.
राज्य सरकारकडून निविदापूर्व बैठकीत अनेक अटी व मुद्दय़ांचे स्पष्टीकरण दिले जाईल. त्यानंतर निविदा प्रक्रियेत किती कंपन्या रस दाखवितात आणि पूर्वीपेक्षा अधिक रकमेची निविदा येते की कमी रकमेची, यावर बरेच काही अवलंबून आहे. राज्य शासनाला निधीची तरतूद करावी लागणार असून खर्च वाढत जाणार आहे. मुंबईत जर हा खर्च सरकारने सोसला,तर तोच न्याय पुणे, नाशिक शहरांसाठीही लावावा लागेल. तेथील पोलिस आयुक्तांच्या निधीत हा खर्च परवडणाराच नाही. त्यामुळे खर्चाच्या मुद्दय़ावर हा प्रकल्प किती व्यवहार्य आहे, याचा विचार करावा लागणार असून तो लवकर मार्गी लागावा, अशी सूचना शरद पवार यांनी केली असली तरी प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी अजून बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो