ठाणे परिवहनला नवसंजीवनीसाठी हवेत १०८ कोटी रुपये
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ठाणे परिवहनला नवसंजीवनीसाठी हवेत १०८ कोटी रुपये
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

ठाणे परिवहनला नवसंजीवनीसाठी हवेत १०८ कोटी रुपये Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी , ठाणे
गेल्या काही वर्षांपासून अतिशय खंगलेल्या अवस्थेत सुरू असलेल्या ठाणे परिवहन उपक्रमाला नवसंजीवनी देण्यासाठी महापालिकेकडे परिवहन प्रशासनाने सुमारे १०८ कोटी रुपयांची मदत मागितली असून या संदर्भातील प्रस्तावाला गुरुवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी मंजुरी दिली आहे. दरम्यान, शुक्रवारी होणाऱ्या ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पीय विशेष सभेसमोर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
ठाणे महापालिकेच्या परिवहन प्रशासनाने २०१२-१३ या आर्थिक वर्षांकरिता मूळ अंदाजपत्रकात महसुलापोटी २८ कोटी ४० लाख, तसेच भांडवलीपोटी १० कोटी, अशी सुमारे ३८ कोटी ४० लाख रुपयांची मागणी यापूर्वी केली होती. यात कर्मचारी वेतनासाठी दरमहा कमी पडणारी रक्कम, सानुग्रह अनुदान, थकबाकी, जुन्या बसेस दुरुस्ती असे सुमारे २८ कोटी ४० लाख महसुली, तर ओवळा आगार विस्तारीकरण तसेच वागळे आगाराचे काम, दहा मिडी बसेस बांधणी तसेच दोन ब्रेकडाऊन व्हॅन व एक लिफ्ट अ‍ॅण्ड शिफ्ट व्हेईकल बांधणी, संगणकीकरण, इतर भांडवली कामे असे सुमारे दहा कोटी भांडवली खर्चाचा समावेश होता. या अनुदानामुळे परिवहन प्रशासनाला काहीसा दिलासा मिळेल. मात्र असे असले तरी यातून कामगारांची संपूर्ण देणी देणे शक्य होणार नाही. त्यामुळे परिवहन उपक्रमाच्या डोक्यावर कामगारांची देण्यांची टांगती तलवार कायम असणार आहे. त्यामुळेच ठाणे परिवहन प्रशासनाने सुमारे १०८ कोटी ४० लाख रुपयांचा नव्याने सुधारित प्रस्ताव तयार केला असून त्यात कामगारांच्या सुमारे ७० कोटींच्या थकबाकीचा समावेश केला आहे. ठाणे महापालिकेची शुक्रवारी अर्थसंकल्पीय विशेष सभा होणार असल्याने परिवहन प्रशासनाने गुरुवारी झालेल्या समितीच्या बैठकीत आयत्या वेळी हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला असता, त्याला परिवहन सदस्यांनी एकमुखाने मंजुरी दिली.    
स्थायी समितीनंतर भाडेवाढ?
ठाणे महापालिकेची स्थायी समिती अद्याप गठीत झालेली नसून या समितीचा सभापती हा परिवहनचा सदस्य असतो. त्यामुळे स्थायी समिती गठीत होईपर्यंत परिवहनच्या तिकीट दरवाढीचा प्रस्ताव तहकूब करण्यात येत असल्याचे परिवहन समितीच्या बैठकीत पिठासीन अधिकारी प्रकाश कदम यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रस्तावाला काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या सदस्यांनी बैठकीत विरोध केला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो