बेळगाव विधानभवनाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> बेळगाव विधानभवनाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

बेळगाव विधानभवनाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन Bookmark and Share Print E-mail

आता शिवसेना काय करणार?
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मराठी आणि महिला या मुद्दय़ावर प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदासाठी समर्थन दिल्यानंतर काँग्रेसच्याच प्रणवकुमार मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देणारी शिवसेना बेळगावमध्ये विधानभवनाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी उद्घाटन केल्यानंतर आता काय भूमिका घेणार असा सवाल राजकीय वर्तुळात होत आहे.
संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुबाबत प्रतिभा पाटील यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत ठोस भूमिका घेतली नाही. त्यानंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचा घटकपक्ष असूनही शिवसेनेने प्रणव मुखर्जी यांनी पाठिंबा दिला. एनडीएला उमेदवार ठरवता आला नाही, असा युक्तिवादही शिवसेना नेत्यांकडून करण्यात आला. या पाठिंब्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी मातोश्रीवर जाऊन थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत बेळगाव प्रश्न तसेच अफजल गुरु आणि कसाबला फाशी देण्याच्या मुद्दय़ावर चर्चाही झाली होती. त्यानंतर परवा मुंबई भेटीवर राष्ट्रपती आले असतानाही शिवसेनेच्या शिष्टमंडळाने त्यांना निवेदन देऊन बसाब व अफजल गुरुच्या फाशीवर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली. महाराष्ट्र व शिवसेनेसाठी बेळगाव प्रश्न हा अस्मितेचा असतानाही बेळगावमध्ये जाऊन राष्ट्रपती मुखर्जी यांनी या विधानभवनाचे उद्घाटन केले. विशेष म्हणजे शिवसेनेने केवळ बेळगावच नव्हे तर कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्गमध्ये बुधवारी बंदची हाक दिली होती.
न्यायालयानेही तेथे ‘जैसै थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश दिले असतानाही महाराष्ट्राच्या नाकावर टिच्चून बेळगावात विधानभवन उभे राहाते आणि राष्ट्रपती त्याचे उद्घाटन करतात याचा निषेध करावा तेवढा थोडाच असल्याचे मनसेच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
मात्र त्याचवेळी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देणारी शिवसेना आता काय करणार असा सवालही मनसेच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
शिवसेनेचा इतिहास पाहिल्यास केंद्रातील काँग्रेस सरकार ज्या ज्यावेळी टोकाचे अडचणीत आले त्या प्रत्येकवेळी शिवसेनेने त्यांना हिताची होईल अशी भूमिका घेतलेली आढळून येईल असे सांगून मनसेचा नेता म्हणाला उदाहरण सांगायचे झाल्यास गिरणी कामगारांचा संप व आणीबाणी ही उत्तम उदाहरणे ठरतील.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो