रोजगार संधी
मुखपृष्ठ >> लेख >> रोजगार संधी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रोजगार संधी Bookmark and Share Print E-mail

सोमवार, १५ ऑक्टोबर  २० १२
न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये फायरमनच्या १२ जागा : अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व अवजड वाहनचालनाचे परवानाधारक असायला हवेत. याशिवाय त्यांनी अग्निशमन विषयक प्रशिक्षण घेतलेले असावे व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व इतर माहिती आणि तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या १५ ते २१ सप्टेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जाहिरात पाहवी. अथवा कॉर्पोरेशनच्या www.upcil.nic.aisa  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने अर्ज करून त्याची प्रत डेप्युटी मॅनेजर (एचआरएम), कारापार-गुजरात साइट, पोस्ट - अनुमाला, व्यारा, द्वारा, (जि. तापी), गुजरात-३९४६५१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०१२.
अणू संशोधन विभागात साहाय्यक-संशोधक (सिव्हिल) पदाच्या ८ जागा : उमेदवारांनी सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदविका कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली अणू-संशोधन विभागाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या तपशिलासह असणारे अर्ज डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी, हेवी वॉटर प्लँट (कोटा), पोस्ट- अणुशक्ती, कोटा-३२३३०३ (राजस्थान) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०१२.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रॉक मेकॅनिकमध्ये सायंटिफिक असिस्टंटच्या ५ जागा : अर्जदार बी.एस्सी. पदवीधर असावेत अथवा त्यांनी इंजिनीअरिंगमधील पदविका घेतलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या २२ ते २८ सप्टेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेकॅनिकची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.nirm.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज रजिस्ट्रार, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रॉक मेकॅनिक, चॅम्पियन रिफस्, कोलार गोल्ड फील्ड्स, कोलार-५६३११७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०१२.
इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमीतील अभ्यासक्रमासाठी ८० जागा : अर्जदार विद्यार्थ्यांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा गणित व भौतिकशास्त्र हे विषय घेऊन व ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी  व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा १७ वर्षांहून अधिक.
या अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या १५ ते २१ सप्टेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमीची जाहिरात पाहावी अथवा अकादमीच्या www.igrua.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज दि डायरेक्टर, इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमी, फुरसतगंज एअरफिल्ड, छत्रपती शाहू महाराज नगर, रायबरेली (उ.प्र.) २२९३०२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०१२.
महाराष्ट्र सदन-दिल्ली येथे मल्टिटास्किंग एक्झिक्युटिव्हच्या ४ जागा : उमेदवार बारावी उत्तीर्ण असायला हवेत व त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट, हाऊसकीपिंग, कॅटरिंग, फ्रंट ऑफिस मॅनेजमेंट, फूड प्रॉडक्शन यासारख्या विषयातील पात्रता पूर्ण केलेली असायला हवी व त्यांना संबंधित कामाचा एक वर्षांचा अनुभव असायला हवा. मराठीशिवाय हिंदी व इंग्रजीचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा ४० वर्षे. यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र सदन, दिल्लीच्या www.maharashtrasadan.org  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज अपर निवासी आयुक्त, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०१२.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो