‘आरसीएफ प्रकल्पाच्या रेल्वेसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना नोकऱ्या द्या’ - कॉँग्रेसची मागणी
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ‘आरसीएफ प्रकल्पाच्या रेल्वेसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना नोकऱ्या द्या’ - कॉँग्रेसची मागणी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘आरसीएफ प्रकल्पाच्या रेल्वेसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना नोकऱ्या द्या’ - कॉँग्रेसची मागणी Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी
अलिबाग
 आरसीएफ प्रकल्पग्रस्तांच्या लढय़ात आता काँग्रेसनेही उडी घेतली आहे. आरसीएफ कंपनीच्या रेल्वे लाइनसाठी जागा देणाऱ्या शेतकऱ्यांनाही कंपनीत नोकऱ्या द्या, अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जनता दरबारात निवेदन देऊन माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी ही मागणी केली.
आरसीएफ कंपनीच्या स्थापनेनंतर प्रकल्पातील मालाची वाहतूक करण्यासाठी थळ ते पेण अशी मालवाहतूक रेल्वेलाइन टाकण्यात आली. यासाठी या मार्गावरील ३१ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या. यात प्रामुख्याने वावे, डोलवी, शहाबाज, शहापूर, डाविरा, चरी, खोपणे, कोपर, वाघोली, कामार्ले, मापगाव, परहुर, नवगाव या तसेच इतर गावांचा समावेश होता. केंद्र सरकारचा प्रकल्प असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीने विकत घेण्यात आल्या मात्र प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले मात्र नाकारण्यात आले. त्यामुळे कंपनीत नोकरीचा हक्क त्यांना मिळाला नाही. आता आरसीएफ कंपनीच्या थळ येथील प्रकल्पाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. या विस्तारीकरणात प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांबरोबरच रेल्वेसाठी जागा देणाऱ्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची मागणी कॉँग्रेसकडून करण्यात आली आहे.
राज्याच्या उद्योगमंत्र्यांना जनता दरबारात लेखी निवेदन देऊन माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी ही मागणी केली.
शेकाप आणि राष्ट्रवादीपाठोपाठ आता काँग्रेसनेही आरसीएफ प्रकल्पग्रस्तांच्या लढय़ात आता उडी घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांचा प्रश्न अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो