रत्नागिरी जिल्ह्य़ात ७३ ग्रामपंचायती बिनविरोध
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> रत्नागिरी जिल्ह्य़ात ७३ ग्रामपंचायती बिनविरोध
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रत्नागिरी जिल्ह्य़ात ७३ ग्रामपंचायती बिनविरोध Bookmark and Share Print E-mail

१४७ ग्रा.पं.त १९५१ उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत
व्याघ्र प्रकल्पबाधित ‘गोठणे’साठी अर्जच नाही
रत्नागिरी  
सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे जाहीर झालेल्या जिल्ह्य़ातील २२१ पैकी तब्बल ७४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर शासनाच्या व्याघ्र प्रकल्पामुळे अस्तित्वच संपलेल्या गोठणे (ता. संगमेश्वर)साठी नामनिर्देशिनपत्रच दाखल झालेले नाही. त्यामुळे येत्या २१ ऑक्टोबरला १४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून, त्यासाठी १९५१ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. दरम्यान, ८७ पैकी २८ ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकाही बिनविरोध झाल्या असून, ५४ साठी नामनिर्देशनपत्रच दाखल न झाल्यामुळे तेथील जागा पुन्हा रिक्तच राहणार आहेत. त्यामुळे उर्वरित चार ग्रा. पं.च्या पोटनिवडणुका होणार असून, त्यासाठी नऊ जण रिंगणात उतरले आहेत.
याआधी जिल्ह्य़ातील २२४ ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निडणुका होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते, परंतु निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच देवरुख व गुहागर ग्रा. पं.ला नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आल्याची अधिसूचना जारी झाली आणि देवरुखसह गुहागर व असगोली या तीन ग्रा.पं.ची निवडणूक रद्द झाली. त्यामुळे उर्वरित २२१ ग्रा.पं.ची निवडणूक प्रक्रिया सुरू राहिली. यापैकी संगमेश्वर तालुक्यातील गोठणे ग्रा. पं.साठी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही. शासनाच्या व्याघ्र प्रकल्पामुळे गोठणे गावाचे अस्तित्वच संपलेले असून, हे गाव निर्मनुष्य झाले आहे. त्यामुळे २१ तारखेला होणाऱ्या २२० पैकी ७३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून आता १४७ ग्रा.पं.च्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी १९५१ उमेदवार रिंगणात असून, त्यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे.
तालुकानिहाय एकूण ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे असून कंसातील संख्या बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींची आहे. मंडणगड-१४ (४), दापोली-३० (१६), खेड-१० (०), चिपळूण-३२ (१२), संगमेश्वर-३५ (१८), गुहागर-२१ (८), रत्नागिरी-२९ (५), लांजा-१९ (५) व राजापूर-३१ (५).
संगमेश्वर तालुक्यातील सर्वाधिक १८, तर त्या खालोखाल दापोलीत १६, चिपळुणात १२, गुहागरात आठ, तर रत्नागिरी, राजापूर व लांजा तालुक्यातील प्रत्येकी पाच आणि मंडणगडातील चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, मात्र खेड तालुक्यातील एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही.
तर सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या ग्रा.पं.ची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे असून, कंसातील संख्या निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवारांची आहे. मंडणगड-१० (१४६), दापोली-१४ (१२३), खेड- १० (१३०), चिपळूण-२० (३५१), गुहागर-१३ (१४६), संगमेश्वर-१६ (१८९), रत्नागिरी-२४ (३०४), लांजा-१४ (१८२) व राजापूर-२६ (३८०). एकूण १४७ ग्रामपंचायतींसाठी १९५१ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.
दरम्यान, बिनविरोध झालेल्या जिल्ह्य़ातील ७३ ग्रामपंचायतींपैकी बहुसंख्य आपल्याच पक्षाच्या असल्याचा दावा शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस आदी पक्षांकडून करण्यात येत आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो