नगर, नाशिकच्या धरणांतून पाणी सोडण्यास आमदार काळेंचा विरोध
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> नगर, नाशिकच्या धरणांतून पाणी सोडण्यास आमदार काळेंचा विरोध
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

नगर, नाशिकच्या धरणांतून पाणी सोडण्यास आमदार काळेंचा विरोध Bookmark and Share Print E-mail

वार्ताहर, कोपरगाव
नगर व नाशिक जिल्ह्य़ांतील मुळा, प्रवरा व गोदावरी खोऱ्यातील पाणी जायकवाडी धरणामध्ये सोडण्याचा निर्णय तिन्ही खोऱ्यांतील शेतीला मारक असून पिण्याचे पाणी, शेती व नंतर उद्योग या धोरणाच्या विरोधात आहे. सरकारने प्रथम जायकवाडी धरणातील मृतसाठय़ाचा उपयोग पाण्याची तूट भरून काढण्यासाठी करणे आवश्यक आहे, असे परखड मत शिवसेनेचे आमदार अशोक काळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
जायकवाडी धरणातील मृत पाणी साठय़ाचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी करता येऊ शकतो. त्यानंतर परळी औष्णिक केंद्रासाठी ५ टीएमसी, तर उद्योगासाठी ०.५ टीएमसी व अन्य काही अशी जवळजवळ ९ ते १० टीएमसी पाण्याची मागणी आहे. ती पूर्ण करताना गोदावरी, मुळा व प्रवरा खोऱ्यातील धरणांखालील शेती उद्ध्वस्त होऊन पिण्याच्या पाण्याचासुद्धा गंभीर प्रश्न निर्माण होईल, असे काळे म्हणाले.  
गुजरातमध्ये सन २०००मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळाला सामोरे जाताना त्यांनी सरदार सरोवरातून ६० सेंट्रीफ्युगल पंप व २५ सबमर्शिबल पंपाच्या सहाय्याने पाणी उचलून सुमारे१४०० क्युसेकने कॅनॉलमध्ये सोडून गुजरातमधील सौराष्ट्र, मध्यम उत्तर गुजराथ व अहमदाबादसह इतर शहरांमध्ये पाणी पुरवून पाण्याचे संकट दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. या प्रमाणे जायकवाडी धरणातील मृतसाठय़ाचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी करावा, अशी मागणी काळे यांनी केली.
इंडिया बुल्स कंपनीला दिले जाणारे ३ टीएमसी पाणीही गोदावरी खोऱ्यातून न देता कंपनीने शासनाच्या नियोजित एकदारा प्रकल्पाची उभारणी करून स्वतंत्ररित्या उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे.
त्यासाठी लागणारा खर्च करण्याची क्षमता कंपनीकडे आहे. कंपनीला दिलेल्या पाण्यामुळे ९४४१ हेक्टर उद्ध्वस्त होणारे सिंचन क्षेत्र पुनस्र्थापित करण्याकरिता कंपनीकडून घेतलेल्या हेक्टरी ५०,००० रुपये रकमेत खऱ्या अर्थाने किती सिंचन क्षेत्र पुनस्र्थापित होणार आहे हा प्रश्नच आहे. कंपनीला शासनातील मंडळींचे कृपाछत्र असल्याचे यातून सिद्ध होत असून आणखी काही गंभीर बाबी हळूहळू पुढे येतील, असे काळे म्हणाले.
शासनाकडे उध्वस्त होणाऱ्या शेती पुनस्र्थापनेकरिता कोणतेही नियोजन नाही. भविष्यात गोदावरी कालव्यांवरील सिंचन व्यवस्था उध्वस्त होईल अशी परिस्थिती आहे. सरकारने जायकवाडी धरणाच्या मृतसाठय़ातून पाणी उचलून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अन्यथा गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून संघर्ष करतील. पाण्याचा एक थेंबही गोदावरी नदीतून खाली जाऊ देणार नाही, असा इशारा काळे यांनी दिला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो