संकटग्रस्त युरोपियन महासंघाला शांततेचे नोबेल
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> संकटग्रस्त युरोपियन महासंघाला शांततेचे नोबेल
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

संकटग्रस्त युरोपियन महासंघाला शांततेचे नोबेल Bookmark and Share Print E-mail

वृत्तसंस्था, ऑस्लो

दुसऱ्या महायुद्धामुळे दुभंगलेल्या युरोपियन राष्ट्रांना एकत्र आणत संपूर्ण खंडाचा आर्थिक विकास साधण्याचे मौलिक कार्य करणाऱ्या युरोपियन महासंघाला यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. नोबेल समितीचे अध्यक्ष थोर्बजोर्न जॅगलँड यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपीय देशांमध्ये दरी निर्माण झाली होती. जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात तर तीन युद्धे झाली. मात्र, आपापसांत लढून विकासाऐवजी अधोगतीकडेच झपाटय़ाने वाटचाल होईल, त्यापेक्षा एकत्रित येऊन एकच चलन, मुक्त व्यापार व संचार धोरण आखल्यास विकास साधता येईल या विचाराने युरोपियन महासंघाची स्थापना झाली. प्रथम सहाच देशांचा हा संघ आता २७ युरोपीय देशांचे प्रतिनिधित्व करतो. युरोपात शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच आर्थिक विकास, लोकशाही व मानवाधिकार या मूल्यांची निर्मिती करण्याचे कार्य युरोपियन महासंघाने केले असल्यामुळे यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार महासंघाला देत असल्याचे जॅगलँड यांनी स्पष्ट केले.     

भुवया उंचावल्या
विद्यमान काळात युरोपियन महासंघ आर्थिक अरिष्टाच्या घेऱ्यात सापडला आहे. महासंघाचे सदस्य असलेले दक्षिण युरोपातील देशांच्या अर्थव्यवस्था मंदीने ग्रासल्या असतानाच उत्तरेकडील जर्मनी मात्र धडाक्याने प्रगती करतो आहे. या विषमतेमुळे महासंघाच्या सदस्य देशांमध्ये सध्या अस्वस्थता आहे. या पाश्र्वभूमीवर महासंघाला जाहीर झालेल्या पुरस्कारामुळे युरोपातील अनेक नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो