पाकिस्तानी न्यायालयात मुंबई हल्ला खटला सुरू
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> पाकिस्तानी न्यायालयात मुंबई हल्ला खटला सुरू
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

पाकिस्तानी न्यायालयात मुंबई हल्ला खटला सुरू Bookmark and Share Print E-mail

दोन याचिकांवर सुनावणी
पीटीआय
इस्लामाबाद
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप असणाऱ्या सात जणांच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी मिळावेत, तसेच लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी कसाब हा फरार घोषित केला जावा, अशी मागणी करणाऱ्या दोन याचिकांवरील सुनावणी पाकिस्तानी न्यायालयात सुरू झाली. इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ‘फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ने दाखल केलेली याचिका अनेक महिने वकिलांकडून कोणताही पाठपुरावा न झाल्याच्या कारणास्तव १४ सप्टेंबर रोजी फेटाळून लावली होती.मात्र याच खंडपीठाने ‘फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’च्या विनंतीवरून उपरोक्त मागणी करणाऱ्या दोन्ही याचिका गुरुवारी दाखल करून घेतल्या. या याचिकांपैकी एका याचिकेमध्ये लष्कर-ए-तैयबा कमांडर झकी उर रेहमान लख्वी याच्यासह सात आरोपींच्या आवाजाचे नमुने भारताने दिलेल्या नमुन्याशी पडताळून पाहण्यासाठी उपलब्ध व्हावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तर दुसऱ्या याचिकेमध्ये या खटल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल अमीर कसाब याला फरारी घोषित करण्यात यावे, ज्यायोगे २६/११ चा खटला पुढे नेणे शक्य होईल, अशी मागणी केली आहे. या वेळी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयात यासंबंधातील खटला सुरू असून त्या न्यायालयाने कसाब आणि त्याचा सहकारी फाहिम अन्सारी याच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्याचे ‘फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’च्या वकिलांनी स्पष्ट केले आणि त्यामुळेच पूर्वी फेटाळण्यात आलेल्या याचिका आता नव्याने दाखल करून घ्याव्यात, अशी विनंती केली होती. त्याला अनुसरून न्यायालयाने या याचिका दाखल करून घेतल्या.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो