डेमोक्रॅटिक बिडेन यांच्यावर रिपब्लिकनरायन यांची मात
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> डेमोक्रॅटिक बिडेन यांच्यावर रिपब्लिकनरायन यांची मात
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

डेमोक्रॅटिक बिडेन यांच्यावर रिपब्लिकनरायन यांची मात Bookmark and Share Print E-mail

पीटीआय
वॉशिंग्टन
अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बिडेन यांनी शुक्रवारी आमनेसामने झालेल्या चर्चेत उत्तम कामगिरीचे दर्शन घडविले खरे, परंतु जवळपास ९० मिनिटे चाललेल्या या चर्चेत त्यांचे प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पार्टीचे पॉल रायन यांनीच बाजी मारल्याचे त्यानंतर झालेल्या मतदानातून सिद्ध झाले.
अर्थव्यवस्था, आरोग्य, लिबिया, सिरिया, मध्य-पूर्व, अफगाणिस्तान आणि इराण याबाबतचे परराष्ट्र धोरण आदी प्रश्नांवरून ६९ वर्षीय जो बिडेन आणि ४२ वर्षीय पॉल रायन यांच्यात डॅनविल कॉलेज, केंटुकी येथे चर्चा झाली. या लढतीत ४८ टक्केगुण मिळवून पॉल रायन यांनी बिडेन यांचा (४४ टक्के) पराभव केला, असे सीएनएनने म्हटले आहे. तथापि, याबाबत घेण्यात आलेल्या मतदानात पाच टक्क्य़ांहून अधिक मते चुकीची असल्याने दोघांमधील लढत टाय झाली, असेही वाहिनीने म्हटले आहे.
सीएनबीसीने केलेल्या चाचणीत रायन यांना ५६ टक्के,तर बिडेन यांना ३६ टक्केमते मिळाली. मात्र सीबीएसने बिडेन यांना ५० टक्के,तर रायन यांना ३१ टक्केच मते मिळाल्याचे म्हटले आहे. रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्षपदाचे उमेदवार मिट रोमनी यांनी निवडणुकीच्या प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून, रोमनी यांची वाढती लोकप्रियता कमी करण्याची मोहीम बिडेन यांनी हाती घेतली आहे. अध्यक्ष ओबामा यांनी ही जाहीर चर्चा पाहिली आणि बिडेन यांनी बाजी मारल्याची पावतीही दिली. जो बिडेन यांनी ज्या पद्धतीने चर्चा केली ती पाहता आपल्याला त्यांचा अभिमान वाटतो, असे ओबामा यांनी मियामी येथे वार्ताहरांना सांगितले. या चर्चेनंतर बिडेन यांच्याशी आपण त्वरेने संपर्क साधला, असे ओबामा यांनी सांगितले. बिडेन यांनी आजची चर्चा जिंकली, चर्चेत वस्तुस्थिती आणि पोकळ आश्वासने अशा दोन बाजू पाहावयास मिळाल्या. 

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो