महत्त्वाच्या मुद्दय़ावर एकसदस्यीय समिती नेमताच कसे?
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> महत्त्वाच्या मुद्दय़ावर एकसदस्यीय समिती नेमताच कसे?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

महत्त्वाच्या मुद्दय़ावर एकसदस्यीय समिती नेमताच कसे? Bookmark and Share Print E-mail

हकीम समितीवरून उच्च न्यायालयाने घेतली सरकारची झाडाझडती
प्रतिनिधी
मुंबई
टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढीसंदर्भात हकीम समितीने केलेल्या शिफारशी आणि त्या मान्य करणाऱ्या राज्य सरकारच्या कृतीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. भाडेवाढीची शिफारस करणाऱ्या हकीम समितीबाबत आक्षेप नोंदवत केवळ एकाच व्यक्तीवर भाडेवाढीचा निर्णय सोपविण्यात आल्याबाबतही न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. हकीम समितीच्या शिफारशींच्या पुनर्विचारासाठी पाचसदस्यीय समिती स्थापन करणार की नाही याबाबतची भूमिका ३१ ऑक्टोबपर्यंत स्पष्ट करण्याचेही न्यायालयाने या वेळी राज्य सरकारला बजावले. मात्र न्यायालयाने भाडेवाढीच्या निर्णयाला स्थगिती दिलेली नाही.  
टॅक्सी व रिक्षा भाडेवाढीला मुंबई ग्राहक पंचायतीने जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले असून त्यावरील सुनावणीच्या वेळेस न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने सरकारला धारेवर धरले. केवळ एकाच व्यक्तीची समिती राज्य सरकार भाडेवाढीसंदर्भातील महत्त्वाच्या मुद्दय़ासाठी स्थापन कशी करू शकते, असा सवाल करताना न्यायालयाने हा योग्य मार्ग नसल्याचे सरकारला फटकारले. याआधीही एकसदस्यीय हकीम समितीने भाडेवाढीबाबत केलेल्या शिफारशी सरकारने मान्य केल्याचे याचिकादारांचे वकील उदय वारूंजीकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणताच अशा प्रकारच्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवरील निर्णय केवळ एका निवृत्त सरकारी अधिकाऱ्यावर सरकार सोपवू कशी शकते, अशीही विचारणा न्यायालयाने केली.
एका व्यक्तीच्या समितीने केलेल्या शिफारशी मान्य करून राज्य सरकार स्वत:हून त्याबाबत निर्णयावर प्रश्न उपस्थित करण्याची आयती संधी उपलब्ध करते. परिणामी भाडेवाढ का करावी लागत आहे हे लोकांना समजावून सांगण्याऐवजी पारदर्शकतेच्या अभावामुळे त्याबाबतच्या तक्रारींना सामोरे जावे लागत असल्याचेही न्यायालयाने सुनावले.
भाडेवाढीसारख्या मुद्दय़ांवर निर्णय घेताना केवळ काही वर्गातील लोक संपाचे अस्त्र उगारतात म्हणून भाडेवाढ करून मोकळे होण्याचा मार्ग चुकीचा आहे. त्यांच्या उपजीविकेचाच विचार करताना संबंधित निर्णयामुळे सर्वसामान्य माणसावर किती बोजा पडेल याचाही विचार करावा लागतो. त्यामुळेच अशा निर्णयांची जबाबदारी केवळ एकाच व्यक्तीवर सोपविण्याऐवजी सर्वसमावेश समितीद्वारे ती पार पाडण्याची गरजही न्यायालयाने बोलून दाखवली. तसेच अशा मुद्दय़ांबाबत सरकारने विशिष्ट कार्यप्रणालीचा अवलंब करण्याची आवश्यकता असून विविध क्षेत्रांतील प्रामुख्याने अर्थ, लेखा, वाहतूक, ग्राहक अशा लोकांचा त्यात समावेश करून नंतर मुद्दय़ावर अंतिम निर्णय घेण्याचे सुचविले.
दरम्यान, या कालावधीत रिक्षा आणि टॅक्सीचालकांनी सुधारित दरपत्रक लावावे तसेच नव्याने लावण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक मीटर नव्या दरपत्रकानुसार बदलून घ्यावे, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. परंतु इलेक्ट्रॉनिक मीटर्स बसविण्याबाबत अद्याप काहीच कार्यवाही होत नसल्याचे याचिकादार सांगतात. न्यायालयाच्या आदेशानंतरही अंमलबजावणीस एवढा वेळ का लागत असल्याची विचारणा न्यायालयाने केली. त्यावर इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याचे काम जोमाने सुरू असल्याचे अतिरिक्त वकील संदीप शिंदे यांनी सांगितले.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो