आयएएस अधिकाऱ्यांना भत्ता, कर्मचाऱ्यांना फक्त महागाई!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> आयएएस अधिकाऱ्यांना भत्ता, कर्मचाऱ्यांना फक्त महागाई!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

आयएएस अधिकाऱ्यांना भत्ता, कर्मचाऱ्यांना फक्त महागाई! Bookmark and Share Print E-mail

सरकारी कर्मचाऱ्यांचे मंगळवारी आंदोलन
खास प्रतिनिधी
मुंबई
केंद्र सरकारने जाहीर केलेला ७ टक्केमहागाई भत्ता राज्य सरकारने भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना (आयएएस) लगेच लागू केला आहे, परंतु सरकारी कर्मचाऱ्यांना हा भत्ता देण्यास टाळाटाळ केली जात आहे. महागाईने त्रस्त झालेल्या नोकरदार वर्गालाही तातडीने ७ टक्केमहागाई भत्ता मिळाला पाहिजे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या वतीने मंगळवारी मंत्रालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.
केंद्राप्रमाणे महागाई भत्ता देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले आहे, परंतु गेल्या दहा वर्षांत त्यात अधूनमधून खंड पाडला जात आहे. कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याशिवाय त्यांना हा भत्ता दिला जात नाही, असा आजवरचा अनुभव आहे, त्यामुळेच कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही, असे महासंघाचे सरचिटणीस सुभाष गांगुर्डे यांनी सांगितले. महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अर्थमंत्री जयंत पाटील यांना गुरुवारी देण्यात आलेल्या निवेदनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून ७ टक्केमहागाई भत्ता तसेच दिवाळीनिमित्त पाच हजार रुपये बोनस द्यावा, अशी मागणी केली आहे. महागाई भत्त्याचा प्रश्न धसास लावण्यासाठी मंगळवारी १६ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता मंत्रालयातील कर्मचारी खाली उतरून निदर्शने करतील, असे गांगुर्डे यांनी सांगितले.
केंद्र सरकारने जाहीर केलेला वाढीव ७ टक्केमहागाई भत्ता राज्य शासनाच्या सेवेतील आयएएस अधिकाऱ्यांना लगेच १ जुलैपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा शासननिर्णय ५ ऑक्टोबरला जारी करण्यात आला आहे. फरकाची रक्कमही त्यांना रोखीने देण्यात येणार आहे, परंतु राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी मागणी करूनही त्याबाबत निर्णय घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. भडकलेल्या महागाईची सर्वाधिक झळ सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांना बसत आहे. अशा परिस्थिती राज्य सरकारने कर्मचारी व अधिकाऱ्यांना महागाई भत्ता देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी या संघटनांनी केली आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो