वारांगनांच्या पाहुणचारात पोलीस ठाणे व्यग्र
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> वारांगनांच्या पाहुणचारात पोलीस ठाणे व्यग्र
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

वारांगनांच्या पाहुणचारात पोलीस ठाणे व्यग्र Bookmark and Share Print E-mail

अतिथी, तुम कब जाओगे?..
सुहास बिऱ्हाडे
मुंबई
दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस गेल्या आठवडय़ापासून ‘खास’ पाहुण्यांच्या सरबराईत व्यस्त आहेत. ग्रँट रोड येथील कुंटणखाण्यातून गेल्या आठवडय़ात सोडविलेल्या वारांगनांसाठी सुधारगृहांत जागाच नसल्याने यापैकी सुमारे शंभर महिलांना दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस ठाण्यातच ठेवण्यात आले असून त्यांना दोन वेळचे जेवण, नाश्ता आणि इतर सोय पुरविण्यात संपूर्ण पोलीस ठाणेच व्यस्त झाले आहे.
गेल्या गुरुवारी अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने ग्रँट रोड येथील सिम्प्लेक्स इमारतीवर छापा घालून सुमारे तीनशे मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका केली. या वेळी अनेक दलाल आणि ग्राहकांनाही पिटा कायद्याअंतर्गत कारवाई करून अटक करण्यात आली होती. नियमाप्रमाणे अशा प्रकरणातून सोडविलेल्या मुलींना सुधारगृहात ठेवायचे असते. परंतु मुंबई शहर आणि उपनगरातले दोन्ही सुधारगृहे अगोदरच ‘हाऊसफुल्ल’ असल्याने या महिलांना ठेवायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला. त्यावर उपाय म्हणून पोलीस ठाण्यातच त्यांना ठेवून त्यांच्या चहा-नाश्ता व निवास-भोजनाची सोय करण्याचे ठरले. सुमारे शंभर महिलांच्या राहण्याची सोय दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस ठाण्यातील सभागृहात करण्यात आली असून बाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या महिलांना पोलीस ठाण्यात ठेवल्यापासून तेथील दैनंदिन काम थंडावल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. या महिलांसाठी सकाळी नाश्ता, दुपार आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था पाहणे, त्यांच्या इतर सर्व आवश्यक गरजाही पोलीसच पूर्ण करणे याशिवाय दररोज वैद्यकीय तपासणी, जबाब या गोष्टींचा ताण पोलीस ठाण्यावर पडत असून एवढय़ा मोठय़ा संख्येने महिलांना पोलीस ठाण्यात ठेवणे म्हणजे डोक्यावर टांगती तलवार आहे, अशी चिंतायुक्त भीती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केली. न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असून आता त्यांना बदलापूर येथील सुधारगृहात नेण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्वे यांनी सांगितले.
महिला आणि बालकल्याण विभागामार्फत मुंबईत देवनार आणि बोरीवली येथे दोन सुधारगृहे चालवली जातात. परंतु या दोन्ही ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त महिला असल्याचे विभागाने मान्य केले आहे. ही नेहमीची अडचण असून ती दूर करण्यासाठी आम्ही शासनाकडे आणखी एक प्रशस्त सुधारगृह उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिल्याचे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आनंद खंडागळे यांनी सांगितले. ज्यांनी हा छापा घातला ते अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. एकंदरीत 'अतिथी तुम कब जाओगे' असे म्हणण्याची पाळी दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांवर आली आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो