शांता शेळके, गदिमा हे श्रेष्ठ कवी- अरूण साधू
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> शांता शेळके, गदिमा हे श्रेष्ठ कवी- अरूण साधू
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

शांता शेळके, गदिमा हे श्रेष्ठ कवी- अरूण साधू Bookmark and Share Print E-mail

डॉ. प्रभा गणोरकर यांना शांता शेळके साहित्य पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी

मुंबई
आपण पत्रकार आणि साहित्यिक असलो तरी काव्यात मात्र आपल्याला फारशी गती नाही. पण आजवर वाचलेल्या कवितांच्या अनुभवावरून शांता शेळके आणि ग. दि. माडगूळकर हे निर्विवादपणे श्रेष्ठ कवी होते. येथे उपस्थित असलेले अनेक समीक्षक या गोष्टीला हरकत घेतील. तरीही आपण या मतावर ठाम आहोत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार अरूण साधू यांनी केले. यावेळी आठवणीतल्या शांताबाई या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर स्वायत्त विभाग यांच्या वतीने देण्यात आलेल्या पहिल्या शांता शेळके साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. हा पुरस्कार अरूण साधू यांच्या हस्ते कवयित्री व समीक्षक डॉ. प्रभा गणोरकर यांना प्रदान करण्यात आला. पंचवीस हजार रुपये रोख, मानचिन्ह, महावस्त्र व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात शुक्रवारी पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, कविवर्य शंकर वैद्य, प्रवीण दवणे, आमदार नितीन सरदेसाई आदी मान्यवरही या हृद्य सोहळ्याला उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना डॉ. प्रभा गणोरकर यांनी कवयित्री शांता शेळके यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. आपण तरुण असतानाही शांताबाईंनी आपल्याला दिलेली सन्मानाची वागणूक, त्यांचे साहचर्य या सर्वानी आपला साहित्यिक पिंड घडविला आहे. त्यांच्या निवडक कवितांचे संपादन करण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली हा आपल्या आयुष्यातील परमोच्च भाग्याचा क्षण होता, असेही त्यांनी नमूद केले.
प्रमुख अतिथी म्हणून भाषण करताना राज ठाकरे यांनी आपले आजचे भाषण सर्वात छोटे होणार असून पत्रकारांचा मात्र हिरमोड होण्याची शक्यता आहे, असे सांगितले. साहित्यिकांसमोर कसे बोलतात हे आपल्याला ठाऊक नाही. तशी शब्दरचना आपल्याला जमली असती तर एवढे खटले अंगावर आले नसते, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने साहित्यिक गाठीभेटी पर्व सुरू करणार असल्याचेही राज ठाकरे म्हणाले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो