जांगीपूर लोकसभा पोटनिवडणुकीत अभिजित मुखर्जीचा निसटता विजय
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> जांगीपूर लोकसभा पोटनिवडणुकीत अभिजित मुखर्जीचा निसटता विजय
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

जांगीपूर लोकसभा पोटनिवडणुकीत अभिजित मुखर्जीचा निसटता विजय Bookmark and Share Print E-mail

alt

बेहरामपूर, पश्चिम बंगाल १३ ऑक्टोबर/पीटीआय
पश्चिम बंगालमध्ये प्रतिष्ठेची मानली जाणारी जांगीपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र व काँग्रेस उमेदवार अभिजित मुखर्जी यांनी अवघ्या २५३६ मतांच्या फरकाने जिंकली आहे. त्यांनी माकपचे प्रतिस्पर्धी मुझफ्फर हुसेन यांचा पराभव केला. अभिजित यांना ३,३२,९१९ मते पडली आहेत तर माकपचे हुसेन यांना ३,३०,३८३ मते पडली आहेत असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान उत्तराखंडमधील टिहरी लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार माला राजलक्ष्मी शहा यांनी काँग्रेसचे साकेत बहुगुणा यांचा पराभव केला आहे.
भाजपचे उमेदवार सुधांशु बिस्वास यांना ८५,८६७ मते पडली आहेत. दोन अपक्ष उमेदवार रशीदउद्दीन व तहेदुल इस्लाम यांना अनुक्रमे ४१,६२० व २४,६९१ मते पडली आहेत. तृणमूल काँग्रेसने या पोटनिवडणुकीत उमेदवार उभा केला नव्हता. प्रणव मुखर्जी यांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत १.२८ लाख मतांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला होता. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाल्याने या मतदारसंघात १० ऑक्टोबरला पोटनिवडणूक घेण्यात आली.
उत्तराखंडमध्ये टिहरी लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचे पुत्र साकेत बहुगुणा व टिहरी संस्थानचे राजे मानवेंद्र शहा यांच्या स्नुषा व भाजप उमेदवार माला राजलक्ष्मी शहा यांच्यात खरी लढत झाली त्यात शहा यांनी २२४३१ मतांनी विजय मिळवला. शहा यांना २,४५,२९२ मते पडली तर बहुगुणा यांना २,२२,८६१ मते पडली. मानवेंद्र शहा यांनी या मतदारसंघाचे आठवेळा प्रतिनिधीत्व केले होते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो