पर्यायी विकासनीतीची ‘विज्ञानग्राम’ची हिरवळ!
मुखपृष्ठ >> रविवार विशेष >> पर्यायी विकासनीतीची ‘विज्ञानग्राम’ची हिरवळ!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

पर्यायी विकासनीतीची ‘विज्ञानग्राम’ची हिरवळ! Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, सोलापूर, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

कलाग्राम, वॉटर बँक, माती बँकसारखे प्रकल्प, चारा छावणी, इकोग्राम, गुरुकुलच्या योजना आणि त्याआधारे साकारलेले कृ षी, ग्रामीण, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान, वन्य जीव आणि साहसी खेळाचे पर्यटन अशा विविध अंगांनी ग्रामीण भागाच्या पर्यायी विकासनीतीची हिरवळ फुलवली आहे सोलापूर जिल्ह्य़ातील ‘विज्ञानग्राम’ या संस्थेने!


सोलापूर जिल्हा उच्चारताच खरेतर डोळ्य़ांपुढे केवळ दुष्काळ उभा राहतो. या जिल्ह्य़ातील मोहोळ तालुक्यातील अंकोली हे गावही तसेच रूक्ष, दुष्काळाच्या छायेत करपलेले. दरवर्षी उन्हाळा जवळ येऊ लागला, की या गावातही पाण्याचे टँकर धावू लागायचे आणि निर्वासितांचे लोंढे बाहेर पडायचे. जेथे माणसांची ही अवस्था तेथे जनावरांची व्यथा तर न विचारलेलीच बरी. अशा या नकारात्मक अवस्थेत कधी १९८६ साली अरुण आणि सुमंगला देशपांडे या दाम्पत्याने या रखरखत्या प्रदेशी एका विलक्षण चिकाटीने, जिद्दीने पाय रोवले आणि निसर्ग-पर्यावरणपूरक विकासाचे स्वप्न सत्यात आणले - विज्ञानग्राम! कृषी पदवीधारक असलेले अरुण विज्ञानछांदिष्ट, तर त्यांची पत्नी सुमंगला सामाजिक कार्याची आवड असलेल्या. लग्न झाल्यानंतर एकत्रितरीत्या काहीतरी ठोस कार्य करायचे या हेतूने त्यांनी थेट मूळ गाव अंकोलीची वाट धरली. पंचवीस वर्षे उलटली. ‘विज्ञानग्राम’च्या या वृक्षाला इकोग्राम, कृषी पर्यटन, ग्रामीण पर्यटन, आरोग्य पर्यटन, विज्ञान व तंत्रज्ञान पर्यटन, वन्य जीव आणि साहसी खेळाचे पर्यटन आदी फळे लागली आहेत. या वर्षीच्या पर्यावरणदिनाच्या कार्यक्रमात ५ जून २०१२ रोजी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने या संपूर्ण परिसराला एका पर्यटनस्थळाची मान्यता व प्रतिष्ठा दिली आहे.
लवकरच इथे कलाग्राम, गुरुकुल प्रकल्प उभे राहणार आहेत. आज संस्थेकडे २० एकरची गर्द वनशेती आहे. या आवारातील विविध स्रोतांमध्ये तब्बल आठ लाख लिटर पाणी साठवलेले आहे. इथला हा चारा आणि पाण्याच्या जीवावर दुष्काळात हमखास कत्तलखान्याकडे जाणारी हजारो जनावरे आज ‘विज्ञानग्राम’च्या या भूमीत सुखेनैव नांदत आहेत. इच्छुकांनी प्राणिमित्र विलास शिवलाल सवरेदय ट्रस्ट या नावाने धनादेश काढावेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो