‘आनंदवन’ला सवलतीचा गॅस तूर्तास नाहीच!
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> ‘आनंदवन’ला सवलतीचा गॅस तूर्तास नाहीच!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘आनंदवन’ला सवलतीचा गॅस तूर्तास नाहीच! Bookmark and Share Print E-mail

पेट्रोलियम खात्यावरच सर्व भार कशाला : तेल कंपन्यांचा सवाल
व्यापार प्रतिनिधी

मुंबई
चंद्रपूर येथील बाबा आमटे यांनी स्थापित केलेल्या ‘आनंदवन आश्रमा’सारख्या सवलतप्राप्त वर्गवारीत आजवर मोडणाऱ्या धर्मादाय संस्थांना सवलतीत स्वैपाकाच्या गॅसचा पुरवठा करण्याचा सर्वस्वी भार केवळ एकटय़ा पेट्रोलियम मंत्रालयावर का असावा, असा सवाल करीत तेल कंपन्यांनी हात झटकले आहेत. सवलतप्राप्त वर्गवारीत मोडणाऱ्या ‘आनंदवन’ला आजवर घरगुती दराने मिळत असलेल्या गॅस सिलिंडरला नव्या दररचनेप्रमाणे आता प्रत्येकी १२०० रुपये मोजावे लागणार आहेत आणि या दरवाढीचा दरमहा तब्बल ९० लाखांचा खर्च आश्रमाच्या माथी येणार आहे.
केंद्रातील सरकारने सप्टेंबरमध्ये सवलतीत स्वैपाकाच्या गॅसचा पुरवठा वार्षिक सहा सिलिंडर पुरता मर्यादीत करताना, धर्मादाय संस्था, वसतिगृहे, शाळा-महाविद्यालये, रुग्णालये, सार्वजनिक उपक्रमांची कार्यालये, मंदिरे-देवस्थाने वगैरे सवलतप्राप्त वर्गवारीला घरगुती दराऐवजी वाढीव दराने गॅसचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्गवारीला आता वाणिज्य दरापेक्षा अधिक किंमत प्रति सिलिंडर मोजावी लागणार आहे. मुंबईत घरगुती स्वैपाकाचा गॅस सिलिंडरचा (१४.२ किलोग्रॅम) दर ४३५ रुपये, वाणिज्य सिलिंडरचा दर ९०६.५० रुपये, तर सवलतप्राप्त वर्गवारीसाठी दर प्रत्येकी १,१३१.५० रुपये असा आहे. या तिसऱ्या वर्गवारीबाबत सहानुभूतीने विचार केवळ पेट्रोलियम मंत्रालयानेच का करावा, असा सवाल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक (एलपीजी) जॉर्ज पॉल यांनी या संबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला बगल देताना केला. सरकारच्या अन्य अनेक विभागांनीही त्या संबंधाने जबाबदारी उचलून थेट रोखीतून लाभार्थीना सवलत देऊन योगदान देता येईल, असे त्यांनी सुचविले.
आधार कार्डावर बेतलेल्या लाभार्थीना थेट रोख स्वरूपात सवलत देण्याचे ‘कॅश फॉर सब्सिडी मॉडेल’ला जेव्हा अंतिम रूप मिळेल, तेव्हा कुष्ठरुग्णांसाठी काम करणाऱ्या ‘आनंदवन’सारख्या सेवाव्रती धर्मादाय संस्थांना दिलासा देण्याचे उपाय आरोग्य अथवा ग्रामीण विकास मंत्रालयाला योजता येतील, अशी त्यांनी भूमिका विशद केली. अर्थाव तोवर या संस्थांना तोशीस झेलावी लागेल, असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचविले आहे. तेल विपणन क्षेत्रातील तिन्ही कंपन्या इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम यांनी संयुक्तपणे राज्यवार संयोजन समित्या बनविल्या असून, त्या सामान्य ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत नियमित विचारविमर्श व सुसूत्रता राखण्याचे काम करतील. महाराष्ट्रात भारत पेट्रोलियमकडे या संयोजन समितीचे नेतृत्त्व प्रदान करण्यात आले आहे. राज्यात कुठेही सिलिंडरचा तुटवडा नाही किंवा वितरकही संपावर गेले असल्याची स्थिती नसल्याचेही या समितीने स्पष्ट केले.    

‘बीपीएल’ कुटुंबांना सवलतीचे वाढीव सिलिंडर अव्यवहार्य!
काँग्रेसशासित राज्यांमध्ये वार्षिक सहाऐवजी नऊ सिलिंडर सवलतीच्या दरात देण्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सरसकट नव्हे तर दारिद्रयरेषेखालील (बीपीएल) कुटुंबांनाच केवळ अतिरिक्त तीन सिलिंडर सवलतीच्या दरात देण्याबाबत पुढे आणलेला प्रस्ताव सध्या तरी अव्यवहार्यच असल्याचे, महाराष्ट्रातील तेल कंपन्यांच्या समन्वय समितीचे प्रमुख बालेंद्रसिंग परमार यांनी सांगितले. राज्यातील दारिद्रयरेषेखालील गॅस ग्राहकांची तूर्तास तरी तेल कंपन्यांकडे कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही. शिवाय केवळ गॅस वितरणाची व्यवस्था पाहणे हेच केवळ आमचे काम असून, कुणा समाजघटकाला त्या उप्पर सरकारला सवलत द्यायची असेल, तर त्याची त्यांनी स्वतंत्र यंत्रणा बनवावी, असेही त्यांनी सुचविले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो