मुंबईकरांवर आता ‘कचराकर’
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> मुंबईकरांवर आता ‘कचराकर’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मुंबईकरांवर आता ‘कचराकर’ Bookmark and Share Print E-mail

प्रसाद रावकर
मुंबई, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

वाढत्या महागाईमुळे बेजार झालेल्या नागरिकांवर आणखी एका कराचा बोजा टाकण्याचा घाट सध्या मुंबई महापालिकेत शिजत आहे. यापुढे मुंबईतील कचरा उचलण्याचे काम मोफत न करता त्यासाठी मुंबईकरांवर कर लादण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. केंद्र सरकारच्या काही अटींची पूर्तता करणे महापालिकेला अटळ ठरणार असल्याने, भविष्यात मुंबईकरांवर कचरा कराचा नवा बोजाही अटळ आहे.  


मुंबईत महापालिकेकडून विनाशुल्क साफसफाई केली जाते. दत्तक वस्ती योजना, मॅनिंग-मॉपिंग, क्लीनअप मार्शल इत्यादी योजनांच्या माध्यमातून मुंबईत स्वच्छता राखण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचेही दिसते. दररोजचा हा कचरा मुलुंड, देवनार, कांजूर आदी डम्पिंग ग्राऊण्डवर नेऊन टाकला जातो. त्यासाठीच्या खर्चाची वसुली करण्यासाठी मुंबईकराच्या खिशात हात घालण्याबाबत पालिका प्रशासन गंभीर विचार करत आहे.
केंद्र सरकारने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत काही प्रकल्पांसाठी महापालिकेला निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र त्यासाठी महापालिकेला काही अटीही घातल्या आहेत. नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी नागरिकांकडून कररूपाने निधी उभारण्याच्या अटीचाही यामध्ये समावेश आहे. या अटीवर महापालिकेतील उच्चपदस्थांच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या कराविषयी तज्ज्ञांच्या समितीची नियुक्ती करण्यात येणार असून, समितीच्या अहवालानंतर त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती आणि पालिका सभागृहात मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. त्यास मंजुरी मिळताच या नव्या कराची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.     
मुंबई‘कर’!
जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत निधी देताना भांडवली मूल्याधारित मालमत्ता कराची आकारणी करण्याची अटदेखील केंद्र सरकारने घातली होती. त्यामुळे महापालिकेने मालमत्ता कराची पुनर्रचना केली. त्यामुळे नागरिकांना प्रचंड कर भरावा लागणार आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिकेने पाणीपट्टी आणि मलनि:स्सारण शुल्कात वाढ केली. मुंबईकरांवर अग्निशमन शुल्कापोटी नवा कर लागू करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. तसेच महापालिकेचाच एक भाग असलेल्या ‘बेस्ट’ उपक्रमानेही बस भाडेवाढ आणि वीज दरवाढ करून मुंबईकरांचे कंबरडे मोडले आहे. वाढत्या महागाईत होरपळणाऱ्या मुंबईरांकडून वसूल करण्यात येणाऱ्या करांमध्ये आता आणखी एका कराची भर पडणार आहे.

८,००० मुंबईतील रोजचा कचरा  (टनामध्ये)
२,००० केवळ रोजचे डेब्रीज  (टनामध्ये)

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो