वायव्य पाकिस्तानात स्फोटात १६ ठार
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> वायव्य पाकिस्तानात स्फोटात १६ ठार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

वायव्य पाकिस्तानात स्फोटात १६ ठार Bookmark and Share Print E-mail

सरकार समर्थक बंडखोरांचे कार्यालय उडवले
पीटीआय
इस्लामाबाद
आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन दारा आदम खेल भागात सरकार समर्थक बंडखोरांच्या कार्यालयावर धडकवले त्यात १६ ठार व इतर ४० जण जखमी झाले आहेत. वायव्य पाकिस्तानात ही घटना घडली आहे. हा स्फोट खूपच शक्तिशाली होता. दारा आदम खेल भागातील मध्यवर्ती बाजारपेठेत असलेल्या अमन कमिटीच्या कार्यालयात हा स्फोट घडवण्यात आला . अमन कमिटीच्या सदस्यांनी अलीकडेच तालिबानशी लढण्याचा निर्धार केला होता. त्यांचा मृत व जखमींमध्ये समावेश आहे. या स्फोटात सोळाजण घटनास्थळीच ठार झाले असून जखमींमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी व प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण २० दुकाने व आठ मोटारी या स्फोटात नष्ट झाल्या. गंभीर जखमी लोकांना पेशावरच्या लेडी रीडिंग हॉस्पिटल येथे हलवण्यात आले आहे. पेशावर ही खैबर-पख्तुनखवा प्रांताची राजधानी आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सहा मृतदेह सापडले असून २२ जण जखमी झाले तर पाचजणांची प्रकृती चिंताजनक आहे. अजून कुठल्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नसून तहरिक-ए-तालिबान या संघटनेने हा स्फोट केला असावा असे सांगण्यात येते. २००९ मध्ये लष्करी कारवाई होईपर्यंत तालिबानचे दारा आदम खेल भागात चांगलेच वर्चस्व होते. खैबर-पख्तुनखावा या प्रांताचे माहिती मंत्री मियॉ इफ्तिकार हुसेन यांनी सांगितले की, बंडखोर हे त्यांच्याविरोधी कारवाई होण्याची शक्यता असल्याच्या भीतीने अधिकाऱ्यांवर दडपण आणीत आहेत.
अध्यक्ष व लष्करप्रमुख यांच्यातील बैठकीनंतर या भागात लष्करी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीही तालिबानने सरकारवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला आहे. हुसेन यांनी सांगितले की, शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हा हल्ला करण्यात आला असावा, असे असले तरी त्यांच्या विरोधात प्रभावी कारवाई करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे हुसेन यांच्या एकुलत्या एक मुलाला तालिबानने ठार केले होते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो