कल्याण शटल आश्वासनाच्या रुळावर
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> कल्याण शटल आश्वासनाच्या रुळावर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

कल्याण शटल आश्वासनाच्या रुळावर Bookmark and Share Print E-mail

कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांना दिलासा
खास प्रतिनिधी
ठाणे
नव्या वेळापत्रकातही सर्वात दूरच्या प्रवाशांची निराशा करणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने कर्जत-कसारा परिसरातील रहिवाशांसाठी कल्याण शटल सेवा सुरू करण्याचे आश्वासन देऊन काही प्रमाणात दिलासा दिला आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबई-ठाणे परिसरातील घरांच्या वाढत्या किमतीमुळे अनेक कनिष्ठ मध्यमवर्गीय कर्जत, नेरळ, वांगणी तसेच टिटवाळा, खडवली, आसनगाव आदी परिसरांत जाऊन राहू लागले आहेत. त्याचप्रमाणे कर्जत-भिवपुरी तसेच आसनगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयांमुळे येथील प्रवाशांच्या संख्येत कैकपट वाढ झाली आहे. मात्र उपनगरी रेल्वे फेऱ्यांचे व्यवस्थापन करताना मध्य रेल्वे प्रशासन या वास्तवाची साधी दखलही घेत नाही, असा प्रवाशांचा आरोप आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक जी. एस. बॅनर्जी यांनी कल्याण-कसारा तसेच कल्याण-कर्जत मार्गावर शटल सेवा देण्यास तयारी दाखवली आहे. या मार्गावर किती शटल सेवा देता येतील, याचा तपशील परिचालन विभागाकडून महिनाभरात मागविण्यात आला आहे. त्यानंतर ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना त्यांनी या परिसरातील इतर प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचेही आश्वासन दिले. उंबरमाळी-तानशेत प्रस्तावित स्थानकांविषयीचा तपशील दोन महिन्यांत, तर गुरवली तसेच चिखलोली येथील प्रस्तावित स्थानकांविषयीचा अद्ययावत तपशिलासह प्रस्ताव चार महिन्यांत रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येईल, असेही त्यांनी शिष्टमंडळास सांगितले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो