दूरदर्शन होणार ‘हाय डेफिनेशन’!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> दूरदर्शन होणार ‘हाय डेफिनेशन’!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

दूरदर्शन होणार ‘हाय डेफिनेशन’! Bookmark and Share Print E-mail

लवकरच प्रक्षेपण सुरू
रोहन टिल्लू
मुंबई
देशाच्या कानाकोपऱ्यात दर्जेदार कार्यक्रम घेऊन जाणाऱ्या ‘दूरदर्शन’ ही सरकारी वाहिनी आता खासगी वाहिन्यांना टक्कर देण्यास सज्ज होत असून त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकारही करण्याचे तिने ठरवले आहे.
‘दूरदर्शन’ने आता थेट ‘हाय डेफिनेशन’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठी उडी घेण्याचे ठरविले आहे. यासाठी आता सर्व केंद्रांवरील तंत्रज्ञांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली असून काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर एच्डी स्वरूपातील ‘दूरदर्शन’ पाहण्याची संधी मिळणार आहे.
१५ सप्टेंबर १९५९ रोजी दिल्लीत प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या ‘दूरदर्शन’चा प्रसार नव्वदीच्या दशकापर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात झाला. सध्या देशातील ९० टक्क्यांहून अधिक जनता ‘दूरदर्शन’ पाहू शकते. केबल तसेच खासगी वाहिन्यांचा प्रसार झाल्यानंतर ‘दूरदर्शन’ काहीसे मागे पडले असले, तरी आता अद्ययावत तंत्रज्ञानाच्या जोरावर या स्पर्धेत उतरण्याची तयारी ‘दूरदर्शन’ने केली आहे. याचाच एक टप्पा म्हणून लवकरच ते ‘हाय डेफिनेशन’ स्वरूपात अवतरत आहे.
यासाठी प्रमुख केंद्रांमध्ये एचडी तंत्रज्ञानाला साजेसे स्टुडिओ, पारेषक (ट्रान्समीटर) आणि कॅमेरे यांची तयारी सध्या सुरू आहे. त्याचप्रमाणे केबल चालकांकडे एचडीसाठी आवश्यक ग्राहक आकाशक (रिसिव्हर अ‍ॅण्टेना) असल्याचीही खातरजमा केली जात आहे. मुंबई केंद्रांतील तंत्रज्ञांना ११ ऑक्टोबरपासूनच एचडी कॅमेरा हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यासही सुरुवात झाल्याची माहिती एका ज्येष्ठ तंत्रनिर्देशकाने ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
खेडोपाडय़ांत विखुरलेल्या दूरदर्शनच्या प्रेक्षकाला एचडी तंत्रज्ञानाला पूरक ठरतील, असे दूरचित्रवाणी संच घेणे परवडणारे नाही. त्यामुळे अशा प्रेक्षकांसाठी ‘दूरदर्शन’वरील कार्यक्रम एचडीबरोबरच मूळ स्वरूपातही प्रसारित केले जाणार आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो