सिलिंडरच्या दरवाढीमुळे मंत्रालय कर्मचाऱ्यांचा ‘उपाहार’ही महागणार!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> सिलिंडरच्या दरवाढीमुळे मंत्रालय कर्मचाऱ्यांचा ‘उपाहार’ही महागणार!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सिलिंडरच्या दरवाढीमुळे मंत्रालय कर्मचाऱ्यांचा ‘उपाहार’ही महागणार! Bookmark and Share Print E-mail

उमाकांत देशपांडे
मुंबई
अन्नधान्य, भाजीपाला, डाळी, दूध, चहा भुकटीबरोबरच गॅस सििलडरच्या दरवाढीचा फटका केवळ सर्वसामान्यांनाच नाही, तर मंत्रालयाच्या उपाहारगृहालाही बसला आहे. महागाईमुळे खाद्यपदार्थाच्या दरात १५ टक्के वाढीचा प्रस्ताव प्रशासनाने दिला आहे. या उपाहारगृहाला लागणाऱ्या गॅस सििलडरसाठीही यापुढे व्यावसायिक वापरासाठीचा दर लावला जाणार असल्याने सिलिंडरची किंमत तिप्पटीने वाढली आहे. त्यामुळे उपाहारगृहाचा ताळेबंदच कोलमडला असून दरवाढ न केल्यास अनुदान देण्याची वेळ शासनावर येणार आहे.
मंत्रालय मुख्य इमारत, प्रशासकीय भवन व चौरस आहार उपहारगृहातील भोजन, चहा-नाष्टा याचा लाभ दररोज सुमारे १० हजाराहून अधिक कर्मचारी व कामासाठी आलेली मंडळी घेतात. कोकणभवनातील उपहारगृहाचाही पाच ते सहा हजार जण लाभ घेतात. जेवणाचा दर ९ ते १३ रुपयांपर्यंत असून वडा, शिरा, उपमा यांचा दर चार ते आठ रुपयांपर्यंत आहे. साधा चहा तर दोन रुपयांत मिळतो. मुंबई व नवी मुंबईतील सरकारी कर्मचाऱ्यांना इतक्या स्वस्त दराने चांगल्या दर्जाचे भोजन किंवा अल्पोपहार उपलब्ध नाही. सध्याचे दर तीन वर्षांपूर्वी निश्चित केले होते. गेल्या तीन वर्षांत दूध, डाळी, अन्नधान्य आणि अन्य वस्तूंच्या दरात दुप्पट ते तिप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे खर्चाचा मेळ घालणे कठीण झाले असून खाद्यपदार्थाचे दर १० ते १५ टक्क्य़ांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव उपहारगृह प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. त्याबाबत अजून काहीच हालचाल झालेली नाही.
उपहारगृह ना नफा, ना तोटा तत्वावर चालविले जाते, असे सांगून सर्वसामान्य घरगुती ग्राहकांच्या अनुदानाचा लाभ उपहारगृहाकडूनही घेतला जात होता. त्यामुळे सिलिंडर ४१३ रुपयांना मिळत होता. पण आता अनुदानित सिलिंडरवर र्निबध आल्याने गॅसवितरकाने उपहारगृहासाठी सवलतीचा सिलिंडर नाकारला असून तब्बल ११३४ रूपयांना व्यावसायिक सिलिंडर विकत घ्यावा लागत आहे. सिलिंडरची किंमत तिप्पटीने वाढली असून दरमहा ३५० ते ४०० सिलिंडर मत्रालयाच्या उपहारगृहात लागतात. या दरवाढीमुळे महिन्याचा खर्च अडीच लाख रुपयांहून अधिक वाढला आहे. मासिक उत्पन्न २५ लाख रुपयांच्या आसपास असताना त्याच्या १० टक्क्य़ांहून अधिक गॅसचाच खर्च वाढला आहे. हीच परिस्थिती कोकण भुवन येथील शासकीय उपहारगृहाची आहे. आधीचाच दरवाढीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग व मुख्यमंत्र्यांकडून अजून मंजूर न झाल्याने सिलेंडर दरवाढीमुळे तर कंत्राटदारांची बिलेही थकविण्याची वेळ येणार आहे. खाद्यपदार्थाच्या दरांमध्ये वाढ केल्यास कर्मचारी संघटनांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते न झाल्यास शासनाला अनुदानासाठी तरतूद करावी लागणार आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो